
Baramati : दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी, गळती आणि गैरप्रकारांना पूर्णविराम देण्यासाठी बारामती तालुक्यात ‘हायटेक डिजिटल जीपीएस-लॉक पेट्यां’चा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा केवळ स्थानिक प्रयोग न राहता ‘बारामती पॅटर्न’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. तालुक्यातील २९ परीक्षा केंद्रांवर ही अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.
बारामती तालुक्यात २९ परीक्षा केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर १७,२०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या या नव्या व्यवस्थेनुसार प्रश्नपत्रिका ठेवलेल्या डिजिटल पेट्या फक्त नियुक्त परीक्षा केंद्रावर आणि ठरलेल्या वेळेलाच उघडतील. जीपीएस प्रणालीद्वारे पेट्यांचे थेट निरीक्षण केले जाते. आर. एन. अगरवाल टेक्निकल हायस्कूल येथून पुढे प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत ठराविक ठिकाणाबाहेर पेटी उघडण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ इशारा मिळतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका गळतीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे. कॉपीप्रवण आणि संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच अतिरिक्त प्रशासकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
सुरक्षेचा त्रिसूत्री पॅटर्न
बारामतीत राबवला जाणारा जीपीएस-लॉक डिजिटल पेट्यांचा पायलट प्रोजेक्ट ‘बारामती पॅटर्न’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वितरणासाठी लोकेशन-लॉक तंत्रज्ञान, थेट जीपीएस-लॉक ट्रॅकिंग, तसेच भरारी पथके व सीसीटीव्हीच्या संयुक्त देखरेखीची त्रिसूत्री ही परीक्षा व्यवस्थापनातील नवी दिशा मानली जाणार आहे. हा मुख्यतः तीन टप्प्यांत राज्यात याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
असे उघडते लॉक
-डिजिटल जीपीएस-लॉक पेटी केंद्रावर पोहचल्यानंतर सेंट्रल लॉक निर्धारित वेळेत उघडते
-सेंट्रल लॉक निर्धारित वेळेत न उघडल्यास 'आरएफआयडी कार्ड' द्वारे उघडता येते
-लॉक कंपनीकडून आठ अंकी पासवर्ड घेऊनही लॉक उघडता येते
-लोकेशन-लॉक तंत्रज्ञान, जीपीएस प्रणाली ट्रॅकिंग, अथवा लॉक-अनलॉक अडचण आलेली नाही, असे शिक्षण विभागाने सांगितले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




