
Pune Porsche car Accident : पुणे पोर्शे कार अपघाताचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. या अपघातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुणे पोलीस एक एक पुरव्याची माहिती घेत आहे. त्यातच आता या अपघाताची घटना AI द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर ज्या पोर्शे गाडीने हा अपघात झाला ती गाडी पोलिसांनी चांगली पॅक करुन ठेवली आहे. पोर्शे गाडीचे कॅमेरे तपासले जाणार आहे. पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
ही पोर्शे कार येरवडा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली आहे. या पोर्शे कारचे अपघातात तुकडे झाले आहेय साधारण दीड कोटी या कारची किंमत आहे मात्र ही गाडी बिना नंबर प्लेटची पुण्याच्या रस्त्यावर धावत होती. या कारचा अपघात झाल्यानंतर कार येरवडा पोलिसांनी जप्त केली आता येत्या काळात पुण्यात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे गाडीतील तांत्रिक गोष्टींना धोका निर्माण होऊ शकतो. गाडीतील पुरावे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे गाडीला पुणे पोलिसांनी पॅक करुन ठेवलं आहे.
|
|
त्यासोबतच पोर्शे की कार कंपनी जर्मनीची आहे. त्यामुळे पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता आहे. जर्मन प्रतिनिधींकडून गाडीची पाहणी करण्यात येण्याची शक्यता आहे. हे प्रतिनिधी पुण्यात येऊन गाडीची माहिती घेतील. गाडीतील तांत्रिक बाबी तपासतील आणि गाडीतील कॅमेऱ्यासंदर्भातदेखील माहिती घेणार असल्याची माहिती आहे. हे प्रतिनिधी कधी येणार यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही आहे. आगामी पाऊस आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी गाडीला पूर्णपणे झाकले आहे.
मर्सिडीजदेखील केली जप्त
त्यासोबतच काल या प्रकरणात सुरेंद्व अग्रवाल यांनी ड्रायव्हरला डांबून नेणारी मर्सिडीज कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. कार क्रमांक एमएच 12 पीसी 9916 ही गाडी पुण्यातील संगमवाडी बोट क्लब रोड या ठिकाणच्या एमएस एसीए रिसॉर्ट नावाने नोंदणीकृत आहे. गाडीवर मुंबई येथे 23 जानेवारी 2024 रोजी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची सीसीटीव्ही माध्यमातून दीड हजार रुपये दंडाची पावती आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंग उल्लंघनाची 500 रुपयांची दंड पावती पुणे वाहतूक पोलिसांनी केलेली आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




