
HSC Board Exam : आजपासून राज्य शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यातील 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. सर्वत्र परीक्षेची लगबग दिसून येत आहे. परीक्षेसंदर्भात काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत.
अनेकदा बरेच विद्यार्थी परीक्षेमुळे घाबरून जातात. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थी सकारात्मकतेने परिक्षेला सामोरे जातील, काही गैरप्रकार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
|
HSC Exam : राज्यातील १५ लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा |
२७१ भरारी पथकांची नेमणूक
परीक्षेदरम्यान अनेकदा गैरप्रकार होत असतात. यावेळी कॉपी बहाद्दरांवर भरारी पथकाची करडी नजर असणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणी जर परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा दोन सत्रांत पार पडणार आहे. सकाळचे सत्र ११ वाजता सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर साडेदहा वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तर दुपारचे स्तर ३ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटरची परवानगी
विद्यार्थ्यांसाठी यावेळी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
ठराविक विषयांसाठी विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर, मोबाईल किंवा इतर कोणतंही यंत्र विद्यार्थ्यांकडे आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असं अवाहन शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना केलं आहे.
शहर
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
महाराष्ट्र
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला




























Subscribe to my channel




