नागपूर: उत्पादन कमी असल्याचे कारण पुढे करून केंद्र सरकारच्या परवानगीने १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या काळात ३.०९ लाख टन सोयाबीनची आयात करण्यात आली. त्यामुळे दर दबावात आले आणि सरकारने गेल्या हंगामात शेतकऱ्यांना बाजारातील तेजीचा फायदा मिळू दिला नाही. मार्चपासून सोयाबीनचे दर चढायला सुरुवात होताच सरकारने पुन्हा आफ्रिकन देशांमधून एक लाख टन सोयाबीन आयातीला परवानगी दिली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत किमान दोन लाख टन सोयाबीन आयात केले जाणार असल्याने आगामी हंगामातील सोयाबीन दरवाढीची शक्यता आताच मावळली आहे.
केंद्र सरकारने भारत-अमेरिका व्यापार करारानुसार खाद्यतेल व तेलबियांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सरकारने आफ्रिकन देशांसोबत पाच लाख टन सोयाबीन आयातीचा करार केला होता. १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या ऑइल इयरमध्ये किमान सहा लाख टन सोयाबीनची आयात होऊ शकते, अशी माहिती 'सोपा'च्या सूत्रांनी दिली.
या ऑइल इयरच्या पहिल्या पाच महिन्यांत ३.०९ लाख टन सोयाबीन आयात करण्यात आल्याने देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचे दर एमएसपीच्या खाली राहिले. मार्च २०२६ पासून दरवाढीला सुरुवात होताच पुन्हा एक लाख टन सोयाबीन आयातीला परवानगी दिली. सध्या ८० हजार टन सोयाबीनचे सौदे झाले आहेत. जून ते ऑक्टोबर या काळात किमान दोन लाख टन सोयाबीन आयात केले जाऊ शकते. ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारात येणार असून, आयातीमुळे दर फारसे वधारणार नाहीत, याची व्यवस्था आजच सरकारने केली आहे. ही सोयाबीन जीएम असण्याची शक्यता बळावली आहे.
शहर
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
- मुंबई: संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना खळबळजनक पत्र; एफडीए अधिकाऱ्यांवर हॉटेल-व्यापाऱ्यांकडून वसुली आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- चंद्रपूर: शिकारीचा पाठलाग ठरला जीवघेणा! माकडाच्या मागे धावलेला बिबट्या थेट वीज रोहित्रावर (DP) चढला अन् विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू!
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- ठाणे: मुरबाड-माळशेज मार्गावर दोन पिकअप व्हॅनची समोरासमोर भीषण धडक; पिता-पुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा!
- सोलापुर: दुष्काळाची भीषण परिस्थिती! जनावरांच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर तब्बल १२० दिवस पूर्ण बंदी!
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




