पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून वाहनचालकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियमांनुसार देशातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांवर 'हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. विशेषतः २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांवर 'एचएसआरपी' नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केल्यानंतर, गाड्यांवर हवसे-गवसे मनमानी पद्धतीने फॅन्सी आणि आकर्षक नंबर प्लेट्स बसवून फिरणाऱ्या फॅन्सी नंबरप्रेमींना मोठा चाप बसला होता. मात्र, या कठोर शासकीय नियमांचा आणि सुरक्षेच्या मानकांचा गैरफायदा घेत आता शहरात काही अनधिकृत आणि बेकायदेशीर दुकानांमध्ये हुबेहूब 'एचएसआरपी'सारख्याच दिसणाऱ्या बनावट नंबर प्लेट्स तयार करून दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अधिकृत आणि कायदेशीर 'एचएसआरपी' नंबर प्लेट्सवर विशिष्ट आणि अत्यंत सुरक्षित अशी होलोग्राम स्टिकर, लेसर कुद्स (Laser Identification Numbers) यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे वाहनांची चोरी रोखणे आणि त्यांची अचूक ओळख पटवणे सुलभ होते. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील काही छुप्या व बेकायदेशीर दुकानांतून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हुबेहूब 'एचएसआरपी'सारख्याच दिसणाऱ्या बनावट नंबर प्लेट्स सर्रास बनवून विकल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर, अनेक वाहनचालक या बनावट प्लेट्सवर स्वतःची नावे, वेगवेगळे उच्चपदस्थ हुद्दे, राजकीय पक्षांचे लोगो किंवा विशिष्ट फॅन्सी डिझाईन्स लिहून घेत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे शासनाच्या सुरक्षा नियमांना पुन्हा एकदा थेट बगल दिली जात असून, कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या सर्व गंभीर प्रकरणाची पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. आरटीओ प्रशासनाने यावर कठोर पवित्रा घेत स्पष्ट इशारा दिला आहे की, 'एचएसआरपी'सारख्या हुबेहूब बनावट नंबर प्लेट्स अनधिकृतपणे तयार करून देणे, विकणे आणि वाहनांना लावणे हा कायद्यान्वये पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे. अशा प्रकारे बनावट नंबर प्लेट्स तयार करून देणाऱ्या अवैध दुकानांवर, विक्रेत्यांवर आणि या प्लेट्सचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने आणि अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिला आहे. तसेच, नागरिकांनी किंवा सजग लोकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची माहिती तात्काळ आरटीओ प्रशासनाला द्यावी, जेणेकरून दोषींवर कठोर बडगा उगारता येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




