
Ratnagiri News : कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच त्यांचा कोकणातील प्रवास सुखकारक आणि वेगवान होणार आहे. कोकणवासीयांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. आज या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते मनमाड या दरम्यान ही ट्रायल रन घेण्यात आली.
मुंबईवरुन चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. आज पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली. या ट्रायल रनसाठी मुंबईच्या सीएसएमटी जंक्शन इथून सकाळी निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली. ही एक्स्प्रेस दुपारी अडीच वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ही ट्रायल रन यशस्वी झाली आहे. या मार्गावरुन 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावली.
कोकण रेल्वे मार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे लवकरच कोकणवासीयांना या रेल्वेने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस अनेक ठिकाणी सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
सध्या राज्यात तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. लवकरच राज्यात चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर मुंबई- शिर्डी अशी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. आता चौथी वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच कोकण मार्गावर धावणार आहे.
शहर
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
- पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी 'वरुण राजा' सज्ज; पुण्यात आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता!
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
महाराष्ट्र
- रायगड: पाताळगंगा नदीत ३ हजार LPG सिलेंडर वाहून गेले; HPCL प्रकल्पाला पुराचा तडाखा ,प्रशासनाचा तातडीचा सुरक्षा इशारा
- पिंपरी-चिंचवडकरांना पावसाचा 'डबल' झटका! ७२ तासांपासून वीज गुल, मोबाइल नेटवर्कही झाले गायब
- पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी 'वरुण राजा' सज्ज; पुण्यात आज पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता!
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
























Subscribe to my channel




