केडगाव (दौंड ) ; पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात सुरू असलेल्या एका धक्कादायक गर्भलिंग निदान रॅकेटचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अतुल जाधव याला अटक केली असून, त्याला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या तपासणीत महत्त्वाची माहिती हाती लागल्यानंतर डॉ.अतुल जाधव राहणार वाघोली याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे या रॅकेटमध्ये एक व्यक्ती 'अण्णा गिरी' नावाचा आहे, ज्याला गर्भलिंग निदानाचे तंत्र अवगत झाले आहे, मात्र तो मुळात डॉक्टरच नाही. दुसरीकडे, अटक करण्यात आलेला डॉ. जाधव याने बी.ए.एम.एस. (BAMS) ची पदवी मिळवली असली, तरी तो या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होता.
मोठ्या टोळीचा उलगडा
तपासात असे समोर आले आहे की, हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नसून, ही एक मोठी टोळी (Gang) सक्रिय आहे. या टोळीमध्ये काही दलाल आणि इतर अनेक डॉक्टरांचा देखील समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे आणि यात आणखी कोणकोणते बडे मासे गुंतले आहेत, याचा सखोल तपास आता दौंड पोलीस करत आहेत.
या गुन्ह्यामुळे आरोग्य क्षेत्रात आणि समाजात संतापाची लाट पसरली आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे (PCPNDT Act) उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या रॅकेटमधील इतर फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
शहर
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
महाराष्ट्र
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



