पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश मा. अलीशा बागल यांनी आज जामीन मंजूर केला.
दिनांक २१ मे २०२६ रोजी वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळून, त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत विकास लवांडे यांना अटक केली होती. सदर कारवाई ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन करणारी, कायद्याच्या प्रक्रियेविरुद्ध व बेकायदेशीर असल्याचा ठोस युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करून घेण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. बचाव पक्षाचे ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा तसेच अटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचा सविस्तर आधार देत प्रभावी बाजू मांडली.
सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने विकास लवांडे यांना रुपये ३० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
तसेच, भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही तसेच कायमस्वरूपी वास्तव्यासंदर्भातील पत्ता न्यायालयात सादर करावा, या दोन अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. सारंग बहिरट यांनीही महत्त्वपूर्ण काम पाहिले.
सदर आदेशामुळे बेकायदेशीर अटक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासंदर्भात महत्त्वाचा संदेश गेला असल्याची चर्चा न्यायवर्तुळात सुरू आहे.
शहर
- मुंबई: शाळांमधील आहारावर आता तुकाराम मुंढे यांची करडी नजर; उपाहारगृहे आणि मध्यान्ह भोजनाची होणार तपासणी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड मधील मोशी कचरा डेपोच्या ८४ तासांच्या बचावकार्यानंतर शेवटच्या बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडला, एकूण ९ जणांचा मृत्यू
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- अहिल्यानगर: अंगणवाडी सेविकेचे अपहरण; दागिने आणि रोकड लुटून आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
महाराष्ट्र
- मुंबई: शाळांमधील आहारावर आता तुकाराम मुंढे यांची करडी नजर; उपाहारगृहे आणि मध्यान्ह भोजनाची होणार तपासणी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड मधील मोशी कचरा डेपोच्या ८४ तासांच्या बचावकार्यानंतर शेवटच्या बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडला, एकूण ९ जणांचा मृत्यू
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- अहिल्यानगर: अंगणवाडी सेविकेचे अपहरण; दागिने आणि रोकड लुटून आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
गुन्हा
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?























Subscribe to my channel


