पुणे : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी आज पुणे न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे.
या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत लंडन येथील ओव्हरसीज काँग्रेस कार्यक्रमात भाषण करताना करण्यात आलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांनी पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. सदर प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असून राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे सात्यकी सावरकर यांचा उलटतपास घेत आहेत.
या खटल्यात न्यायालयाने यापूर्वी दंड प्रक्रिया संहिता कलम ९१ अंतर्गत ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ तसेच युट्युब/गुगल एलएलसी यांना मुळ असलेली आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. संबंधित कंपन्यांकडून वकील न्यायालयात हजर राहिले होते, मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी पक्षाने यापूर्वीही संबंधितांविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला असून तो अर्ज १७ मार्च २०२६ पासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज दाखल करण्यात आलेल्या नव्या अर्जात ‘द इकॉनॉमिक टाइम्स’चे प्रिंटर, पब्लिशर तसेच युट्युब/गुगल एलएलसीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करावेत, अशी मागणी फिर्यादीकडून करण्यात आली आहे.
फिर्यादी पक्षाच्या मते न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन टाळण्यात आले असून न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करण्यात आलेले नाही.
सदर पकड वॉरंट काढण्याच्या अर्जावर न्यायालय १ जून २०२६ रोजी आदेश पारित करणार आहे. तसेच आज फिर्यादी सात्यकी सावरकर न्यायालयात उपस्थितीत नसल्याने पुढील उलटतपास अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे १ जून २०२६ रोजी करणार आहेत.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




