नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) प्रमुख नेत्यांवर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत CJP चे प्रमुख सूत्रधार सौरव दास, आशुतोष रंका आणि अजिंक्य शिंदे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या नेत्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
आंदोलनाचे पार्श्वभूमी आणि वाद
काही दिवसांपासून 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. प्रशासनाकडून स्पष्टपणे परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही CJP चे कार्यकर्ते आणि नेते आंदोलनावर ठाम होते आणि जंतरमंतर परिसरात निदर्शने करण्यासाठी जमा झाले होते.
पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी कडक पावले उचलली. या कारवाईदरम्यान सौरव दास, आशुतोष रंका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने त्यांची पाच दिवसांची कोठडी मंजूर करत जामीन अर्ज फेटाळला. या संपूर्ण प्रकरणामुळे देश पातळीवर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली असून, निवडणूक आयोग विरुद्ध तरुण राजकीय नेते असा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.
शहर
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महिला वकिलांनी मांडल्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
महाराष्ट्र
- सोलापूर: केळीला अवघा दोन रुपये दर आणि निर्यातीचे संकट; सोलापूरमध्ये संतप्त शेतकऱ्याने चार एकरांतील उभ्या बागेवर फिरवला रोटाव्हेटर!
- कोल्हापूर: उसाला हमीभाव मिळेपर्यंत मागे हटणार नाही! किणी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन चोवीस तासांनंतरही सुरूच
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




