जालना (बदनापूर):
जालना जिल्ह्यात एकापाठोपाठ एक बँक घोटाळे समोर येत असून आता तिसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बदनापूर येथील कॅनरा बँकेत बनावट सोने गहाण ठेवून तब्बल ७ कोटी ३१ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बँक मॅनेजरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय?
बँकेत नियमित तपासणी सुरू असताना २२ एप्रिल २०२६ रोजी काही सोन्याच्या पाकिटांमध्ये फेरफार असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक वास्तव समोर आले.
असा उघड झाला घोटाळा:
१. सीसीटीव्ही पुरावा: बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्राँग रुममधून सोन्याच्या दागिन्यांची पाकिटे चोरून आपल्या खिशात टाकत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
२. बनावट सोने: तपासादरम्यान २२ पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, तर ३० सोन्याची पाकिटे तिजोरीतून गायब असल्याचे दिसून आले.
३. संगनमत: बँकेचे सुवर्ण मूल्यमापक (Gold Valuer) प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक केली. तसेच शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिस कारवाई:
बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात आधीच 'जालना मर्चंट' आणि 'पूर्णवादी नागरीक सहकारी' बँकेचे घोटाळे गाजत असताना, आता राष्ट्रीयीकृत बँकेतील या कृत्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
पोलीस सध्या गायब असलेल्या ३० सोन्याच्या पाकिटांचा आणि या घोटाळ्यातील इतर दुव्यांचा शोध घेत आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




