Bus Fire On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; 32 प्रवासी थोडक्यात बचावले

Bus Fire On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. समृद्धी महामर्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर ही घटना घडली आहे.

Pune Crime News : ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

एसीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये ३० प्रवाशी व दोन चालक होते. सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुणे येथे जात होती.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *