IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीImage Credit source: PTI/GETTY
IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण या सामन्याकडे पाकिस्तानने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही हे आता सांगणं कठीण आहे. पाकिस्तान सरकारने तर भारताविरुद्ध खेळणार नाही याबाबतची घोषणा आधीच केली आहे. तर भारतीय संघ मात्र या सामन्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही. आशिया कप स्पर्धेतही पाकिस्तानच्या संघाने असा पवित्रा घेतला होता. खूप वेळ हॉटेलमध्ये थांबल्यानंतर सामन्यासाठी मैदानात उतरले होते. असंच काहीसं आताही होऊ शकतं. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भाग घेतली आहे. या दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विनंती केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना विनंती केली की, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताविरूद्धचा सामना खेळावा. ही विनंती त्यांनी रविवारी लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत केली. यात आयसीसीचे उपाध्यक्ष आणि इमरान ख्वाजा यांची उपस्थिती होती. आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पाकिस्तान खेळणार की नाही हे अजून अस्पष्ट आहे. कारण बांगलादेशला या स्पर्धेतून वगळल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकंच काय तर पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता भारत पाकिस्तान वाद वाढू नये यासाठी बांगलादेशने पावलं उचलली आहेत. बांगलादेशने विनंती केल्याने पाकिस्तानचा राग थंड होऊ शकतो.
पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी
मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने या वादात आपली पोळी शेकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका झाल्या नसल्याने पीसीबीचं मोठं नुकसान झालं आहे. असं असताना तीन अटी आयसीसीपुढे ठेवल्या आहेत. पाकिस्तानला आयसीसीकडून जास्त मानधन हवं आहे. तसेच भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका सुरू कराव्या. तसेच टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हँडशेक करावा अशा तीन अटी ठेवल्या आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




