महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी 'महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस विनियमन) (पहिली दुरुस्ती) नियम, २०२६' लागू केले आहेत. या नवीन नियमांमुळे शालेय वाहतुकीचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून, आता बसचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (RTA) देण्यात आले आहेत.
नवीन नियमांचे मुख्य तपशील:
-
भाडे नियंत्रण: आता स्कूल बस किंवा व्हॅनचे भाडे आरटीएद्वारे प्रति किलोमीटर आणि प्रति विद्यार्थी यानुसार निश्चित केले जाईल. ऑपरेटरला या दरात १० टक्क्यांपेक्षा जास्त बदल करण्याची परवानगी नसेल.
-
आगाऊ शुल्कावर बंदी: शाळा किंवा बस ऑपरेटर आता पालकांकडून वर्षभराचे आगाऊ किंवा एकरकमी शुल्क (Lump-sum) घेऊ शकणार नाहीत. शुल्क केवळ मासिक तत्त्वावरच आकारले जाईल.
-
सुरक्षिततेसाठी अनिवार्य उपकरणे: प्रत्येक बसमध्ये जीपीएस (GPS), सीसीटीव्ही (CCTV), पॅनिक्स बटण, फायर अलार्म सिस्टम आणि प्रत्येक सीटला सीटबेल्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रवासाचे लाईव्ह ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेज मोबाईल ॲपद्वारे पाहता येईल.
-
शालेय वाहतूक समिती: प्रत्येक शाळेत एक 'स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी' असणे अनिवार्य असेल. ही समिती भाडे, सुरक्षितता आणि सेवांबाबतच्या पालकांच्या तक्रारींचे निवारण करेल आणि दर तीन महिन्यांनी जिल्हा समितीला अहवाल सादर करेल.
-
कर्मचारी भरती व नियमावली: चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांची पोलीस पार्श्वभूमी तपासणी (Background Verification) आणि वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच, ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये एक महिला सहाय्यक असणे बंधनकारक आहे.
-
कठोर कारवाई: या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


