Gautami Patil : महाराष्ट्राची लाडकी आणि लोकप्रिय नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आपल्या दमदार आणि ऊर्जा भरलेल्या सादरीकरणासाठी ओळखली जाणारी गौतमी पाटील यावेळी एका गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना दिसली आहे. गौतमी पाटीलने बॉलिवूडची धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या लोकप्रिय गाण्यावर ‘चोली के पीछे क्या है’ यावर भन्नाट डान्स केला आहे. हे गाणे 1993 साली प्रदर्शित झालेल्या खलनायक या चित्रपटातील असून तिच्या डान्स स्टेपमुळे सध्या ते प्रचंड चर्चेत आलं आहे. त्यासोबतच तिच्या डान्सने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
गौतमीने या गाण्यावर केलेल्या डान्समध्ये तिची खास शैली, आत्मविश्वास आणि मंचावरील पकड स्पष्ट दिसून येत आहे. या गाण्याच्या तालावर तिने सादर केलेल्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
गौतमी पाटीलच्या या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर चाहत्यांकडून या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि धडाकेबाज डान्सचे कौतुक केले आहे.
काही चाहत्यांनी ‘गौतमीने माधुरीच्या गाण्याला वेगळाच अंदाज दिला’ अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी तिच्या स्टेज प्रेझेन्सचे विशेष कौतुक केले आहे. गौतमी पाटीलचे नाव गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. यावेळीही तिच्या या सादरीकरणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
वादग्रस्त गाणं पुन्हा चर्चेत
वादग्रस्त ठरलेल्या आणि गाजलेल्या गाण्यावर सादरीकरण करून गौतमीने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख सिद्ध केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दरम्यान, गौतमी पाटीलने ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर केलेल्या डान्समुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या या परफॉर्मन्सची जोरदार चर्चा रंगली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




