इराणच्या एका न्यायालयाने जगप्रसिद्ध चित्रपटनिर्मातेजफर पनाही यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. गेल्यावर्षी त्यांना एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यात आताआणखी चार वर्षांची भर घालण्यात आली आहे. हा तोचइराण आहे, ज्याने सध्या ट्रम्प यांना सळो की पळो करूनसोडले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात प्रचंड विध्वंसहोऊनही इराणने खंबीरपणा दाखवला. आपली संपूर्णनेतृत्व फळी नष्ट होताना पाहून आणि मोठे नुकसानसोसूनही ज्या धैर्याने त्यांनी अमेरिकेचा सामना केला तेनक्कीच वाखाणण्याजोगे आहे. पण एका साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध इतक्या धैर्यानेलढणारा हा कसा इराण आहे? जो स्वतःच्याच देशात असहमती आणि टीकेचा एक आवाज सहन करायलातयार नाही. असे नाही की, असा इराण आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. खरं तर इराणमध्ये आधीपासूनच सध्याच्या सरकारविरुद्ध बंड सुरू होते. याच आशेवर अमेरिकेनेहल्ला केला होता की, इराणमधील बंडखोर त्यांच्या बाजूने उभे राहतील. मात्र, या साम्राज्यवादी मनसुब्यांवर इराणची राष्ट्रीयत्व भावना भारी पडली. ही भावना इराणनेशतकानुशतकांच्या स्मृती आणि सततच्या संघर्षातूनमिळवली आहे. मदतीच्या नावाखाली कोणत्याही बाह्यशक्तीने आपल्या देशाच्या सरकारला बाहुले बनवणे इराणीजनतेला मान्य नव्हते. त्यामुळे येथे एक फरक स्पष्टदिसतो. इराणी सरकार वेगळे आहे आणि इराणी राष्ट्रवेगळे आहे. इराण नावाच्या देशाचा इतिहास आणि त्याचीचेतना तिथल्या राज्यकर्त्यांपेक्षा वरचढ आहे. जफर पनाहीजेव्हा इराणच्या सरकारला न रुचणारी एखादी गोष्टबोलतात किंवा तसा चित्रपट बनवतात तेव्हा ते त्यांच्यासरकारच्या विरोधात असू शकतात, पण आपल्या देशाच्याविरोधात नसतात. किंबहुना ते आपल्या त्या देशाच्याबाजूने उभे असतात, जो देश सरकार आणि नेतृत्व फळीनष्ट झाल्यानंतरही अमेरिकेशी दोन हात करतो. सरकारे स्वतःला देशाच्या पाठीमागे लपवू पाहतात.अनेकदा ते स्वतःच देश बनू पाहतात. सरकारच्याविरोधातील कोणत्याही संघर्षाला देशद्रोह ठरवण्याचीचलाखी करणे ही नेत्यांची सवयच असते. जफर पनाही सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहीतनाही. त्यांना यापूर्वीही अनेकदा अटक झाली आहे. त्यांनीतुरुंगात उपोषणही केले आहे. ते प्रसिद्ध चित्रपटनिर्मातेअब्बास कायरोस्तॉमी यांचे सहायक होते. ‘व्हाइटबलून’सारखा अत्यंत सुंदर चित्रपट बनवून त्यांनी दिग्दर्शकम्हणून सुरुवात केली. या चित्रपटात नवीन वर्षाच्यापूर्वसंध्येला आईकडे हट्ट करून गोल्डफिश विकतघ्यायला जाणाऱ्या एका लहान मुलीची पाचशेची नोटहरवते. ती नोट नंतर एका दुकानाला लागून असलेल्यागटारात पडते. ती नोट दिसत असते, पण तिला बाहेरकाढणे सोपे नसते. वेळेवर घरी न परतलेल्या त्या मुलीलाशोधण्यासाठी तिचा भाऊ येतो. मग ते दोघेही नोटकाढण्याच्या प्रयत्नात लागतात. त्यानंतर फुगे विकणाराएक मुलगा त्यांना मदत करतो आणि नोट बाहेर येते.मुलांच्या या संयुक्त प्रयत्नांच्या दरम्यान, हा चित्रपट इराणीसमाजाच्या अनेक पैलूंवर शांतपणे भाष्य करून जातो. खरं तर इराणी सिनेमा हा जगातील एक महान सिनेमाआहे. या सिनेमाने अनेक मोठे चित्रपटनिर्माते दिले आहेत.1979 च्या इस्लामी क्रांतीच्या कट्टरतेशी जुळवून घेतअसतानाही या सिनेमाने त्याचा धैर्याने प्रतिकार केला आहे.वास्तविक हा प्रतिकार संपूर्ण इराणी समाजाचे सत्य आहे. एका अर्थी असे म्हणता येईल की, इराणचे चित्रपटनिर्मातेआपल्या जनतेसोबत उभे आहेत. ते सत्याचा धोकापत्करायला तयार आहेत. पण आपण हेच आपल्या अनेकचित्रपटनिर्मात्यांबद ्दल म्हणू शकतो का? जेराजकारणापासून अर्थकारणापर्यंत सर्व गोष्टींवर बोलतात,पण जिथे खरोखर बोलण्याची गरज असते, तिथे मात्र तेगप्प बसतात. आणि याच मौनामुळे खूप यश मिळवूनहीहिंदी सिनेमा इराणी सिनेमाच्या मागे राहतो का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एका साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध इतक्याधैर्याने लढणारा हा कसा इराण आहे? जोस्वतःच्याच देशात असहमती आणिटीकेचा एक शब्दही सहन करायला तयारनाही. असेही नाही की, अशा इराणलाआपण पहिल्यांदाच पाहत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊसदरप्रश्नी 'स्वाभिमानी'चे पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी दाखल, वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




