सगळीकडे कुजबुज सुरू आहे की शेअर बाजारात मोठी खळबळ होणार आहे. असे झाले तर काय काळजी करावी? मी हो किंवा नाही असे उत्तर देणार नाही. माझा सल्ला आहे की, तुम्ही एखाद्या सैनिकासारखी आक्रमक प्रतिक्रिया देण्याऐवजी एखाद्या स्काऊटसारखे तथ्य गोळा करा. खरं तर, या चर्चा बहुतांश वेळा स्वतःला तज्ज्ञ समजणाऱ्या लोकांकडून येतात. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर लोक एखाद्या वैचारिक हल्ल्यावर निघालेल्या सैनिकांसारखे असतात, जे त्यांच्याशी असहमत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पराभव करण्यासाठी उतावीळ असतात. ते ‘क्लिअर्स लॉ ऑफ रिकरन्स’ सिद्धांताने प्रेरित असतात. म्हणजेच एखाद्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या थेट या गोष्टीवर अवलंबून असते की तो विचार किती वेळा पुनरावृत्ती केला गेला. जेव्हा तुम्ही अशा अफवेवर पलटवार करता, तेव्हा नकळतपणे तुम्ही त्याच गोष्टीला प्रोत्साहन देत असता. जसे एक्स चे एक माजी कर्मचारी यांनी लिहिले होते, ‘जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ट्वीटला रीट्वीट किंवा कोट करता, ज्यामुळे तुम्ही नाराज आहात, तेव्हा तुम्ही त्यांची मदत करत असता.’ जेव्हा या अफवा सतत येत राहतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. याउलट, नवीन विचार शेअर झाले पाहिजेत. हे अर्थतज्ज्ञ टायलर कोवेन यांच्या सल्ल्याची आठवण करून देते, ज्यात त्यांनीही म्हटले होते, ‘याबद्दल बोलण्यात जेवढा कमी वेळ घालवता येईल तेवढा कमी घालवा.’ बाजारातील ही कुजबुज अफवांपेक्षा जास्त काही नाही. एका स्काऊटसारखे स्वतःला खऱ्या तथ्यांची ओळख करून द्या. बाजार डगमगतो, तेव्हा संयमाने हे समजून घ्या की, घसरत्या बाजारात कसे पुढे जायचे. स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारा: जोखीम विभागणे एक सुरक्षित गुंतवणूक पोर्टफोलिओ बनवण्याची गुरुकिल्ली आहे? जर तुम्ही मंदीच्या काळात ॲसेट्स खरेदी करता, तर त्या शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा देतील की लॉंग टर्ममध्ये? काही कठीण, व्यावहारिक प्रश्नही विचारा,की आणीबाणीच्या स्थितीत बाजारातून पैसे काढावे लागले तर? मॅनेजमेंट टीप: अस्थिरतेत अधिक संशोधन करा. अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड कीन्स यांनी म्हटले होते, तथ्य बदलतात, तेव्हा तुम्ही तुमचे मत बदलले पाहिजे. याने तुम्हाला हे समजेल की बाजारातील चढ-उतार कसे हाताळायचे?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




