होळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण. पण या रंगांच्या धुंदीत अनेकदा पक्के रासायनिक रंग त्वचेवर आणि केसांवर जमा होतात. मग हे रंग काढणं एक मोठं आव्हान होऊन बसते.त्वचेवर लागलेले हे रंग चुकीच्या पद्धतीने काढल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते. तसेच केस कोरडे पडू शकतात. त्यामुळे आज आपण होळीचा पक्का रंग सुरक्षितपणे आणि सहज कसा काढायचा, यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत.होळीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वत्रच प्री-होळी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तुम्हीही होळी खेळण्यासाठी उत्सुक असाल तर रंग काढण्याच्या उपायांपेक्षा, त्वचेला जास्त रंग लागू नये याची काळजी घेणे केव्हाही उत्तम असते.होळी खेळायला जाण्यापूर्वी संपूर्ण शरीराला आणि केसांना खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल भरपूर प्रमाणात लावा. यामुळे रंगांचा थर त्वचेच्या थेट संपर्कात येत नाही. तसेच रंग काढणे सोपे जाते. चेहऱ्यासाठी आणि ओठांसाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा.जर रंग त्वचेवर बसला असेल, तर अंघोळीपूर्वी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा मोहरीच्या तेलाने त्वचेवर चांगला मसाज करा. यामुळे रंग लवकर निघण्यास मदत होते.जास्त रंग लागला असेल तर बेसन, दही, दूध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून एक घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट १५-२० मिनिटे लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून कोमट पाण्याने धुवून टाका.जर तुम्हाला कोणी पक्का रंग लावला असेल तर तो काढण्यासाठी लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण त्वचेवर लावणे फायदेशीर ठरते. तसेच कोरफड जेलही उपयुक्त ठरते. यामुळे त्वचेला कोणतीही इजा होत नाही.तसेच केसांवरील रंग काढायचा असेल तर केस धुण्यापूर्वी केसांना कोमट तेलाने मसाज करा. केस धुण्यासाठी सल्फेट फ्री किंवा सौम्य शॅम्पू वापरा. केसातील रंग काढण्यासाठी Apple Cider Vinegar आणि पाणी यांचे मिश्रण तयार करा आणि त्याने केस धुवा.केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरणे अजिबात विसरू नका, यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. रंग काढण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका, यामुळे रंग त्वचेवर निघण्याऐवजी तो अधिक जमा होतो.जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर लिंबाचा वापर करणे टाळा. तसेच अंघोळ झाल्यानंतर त्वचेवर लगेचच चांगले मॉइश्चरायझर किंवा लोशन नक्की लावा.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




