प्राणायम शरीर आणि मनाला संतुलित राखण्याचा हा एक प्रभावी माध्यम आहे. श्वासाच्या माध्यमातून शरीरातील एनर्जीच्या प्रवाहाला चांगले बनवण्याचे काम प्राणायम करत असते. नियमित प्राणायम केल्याने फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरास पर्याप्त ऑक्सिजन मिळत असतो. ज्यामुळे प्रत्येक अवयव नीट प्रकारे काम करतो. आजच्या तणावाच्या काळात थकवा, बेचैनी आणि मानसिक दबाव सामान्य झाला आहे. अशात प्राणायम मनाला शांत करणे आणि एकाग्रता वाढवण्यास सहायक ठरत आहे
प्राणायम केल्यास दिवसभर तुम्ही एक्टीव्ह असता. योगगुरु रामदेव बाबा देखील रोज सकाळीप्राणायम करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते नियमित योगाअभ्यासाने शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि अनेक समस्यातून आपला बचाव शक्य होतो. रामदेव बाबांनी सांगितलेल्या काही प्राणायम विशेष रुपाने फायदेशीर मानले जातात. चला तर त्याची माहिती घेऊयात…
रोज सकाळी करा हे प्राणायम
कपालभाती
या प्राणायम मध्ये वेगाने श्वास बाहेर सोडावा लागतो. हे प्राणायम पचन यंत्रणे मजबूत करणे, पोटाची चरबी कमी करणे आणि शरीराला आतून एक्टिव्ह राखण्यास मदत करते असे रामदेव बाबा सांगतात.
अनुलोम-विलोम
यात आळीपाळीने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायाचा आणि उच्छवास सोडायचा असतो. त्यामुळे मन शांत होते. आणि शरीरात एनर्जीचे संतुलन कायम राखण्यासाठी हे आसन सहायक असते.
भस्त्रिका
या प्राणायम मध्ये वेगाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा असतो. यामुळे फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.
भ्रमरी
भ्रमरीत मधमाशांसारख्या आवाजात श्वासोच्छवास करायचा असतो. यामुळे तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळण्यासाठी हे प्राणायम उपयुक्त असते.
रोज सकाळी प्राणायम केल्याने काय होते?
नियमितपणे सकाळी प्राणायम केल्याने इम्युन सिस्टीम मजबूत होते. आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. ज्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहाते.
प्राणायम करणाऱ्यांना झोप चांगली येते. दिवसभर ऊर्जादायी वाटते. यामुळे पचन, श्वसनाशी जोडलेल्या समस्या आणि थकवा आदीत सुधारणा येते.
चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे
चांगल्या आरोग्यासाठी प्राणायम सोबत संतुलित डाएट घेणे गरजेचा असतो. रोज पुरेसे पाणी प्यावे, वेळेवर जेवण घ्यावे,नियमित शारीरिक एक्टिव्हीटी करावी आणि योग्य झोप घ्यावी त्याने दिचर्येत सामील करावे.
मोबाईल आणि स्क्रीन टाईम मर्यादित राखावा आणि स्वत:साठी काही वेळ काढावा, या सवयीसोबत प्राणायम केल्याने शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी राहाते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




