चेकद्वारे आर्थिक व्यवहार करणार्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चेक बाऊंस होत असतो. अनेकांनी ही एक किरकोळ चूक वाटते, मात्र याचे परिणाम बरेच गंभीर असू शकतात. कायद्यानुसार जर चेक बाउन्स झाला आणि दुसऱ्या पक्षाने कायदेशीर नोटीस पाठवली आणि 15 दिवसांच्या आत पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 च्या अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागू शकते. याअंतर्गत तुम्हाला दोन वर्षांचा तुरुंगवास, चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तात्काळ दंड
एकाद्या व्यक्तीने दिलेला चेक बाउन्स झाला तर कायदेशीर कारवाई होण्यापूर्वीच बँक शुल्क सुरू होते. जर चेक किंवा NACH मेन्डेट (जसे की SIP) फेल झाले, तर बँक प्रति 250 ते 750 रुपये दंड आकारू शकते. जर EMI, भाडे किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट फेल झाले तर झाले, तर अतिरिक्त बाउन्स चार्ज, लेट चार्ज आणि व्याज देखील जोडू शकतो. याचाच अर्थ 3 वेळा मेन्डेट न भरल्यास कायदेशीर कारवाई होण्यापूर्वीच 2 ते 3 हजारांचा फटका बसू शकतो.
क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम
पेमेंट फेल्युअर झाल्यावर फक्त दंडात्मक कारवाई होते असे नाही, जर तुम्ही तुमचा ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर कर्ज देणारा तुम्हाला डिफॉल्ट किंवा डेज पास्ट ड्यू (डीपीडी) म्हणून मार्क करतो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर 50 ते 70 गुणांनी कमी होऊ शकतो. फक्त एक ईएमआय चुकवल्यास तुम्हाला फटका बसू शकतो. यामुळे भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होऊ शकते, किंवा तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागू शकते.
वारंवार बाउन्सचे झाल्यास मोठा फटका बसू शकतो
तुमचा चेक किंवा EMI एकदा बाउन्स झाला,तर फारसा फरक पडत नाही, मात्र वारंवार पेमेंट अयशस्वी झाल्यास मोठ्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो, तसेच कर्ज मिळणे कठीण होते. भविष्यातील कर्जे महागड्या दराने मिळतात. गृहकर्जांसारख्या मोठ्या कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते.
दरम्यान, कलम 138 अंतर्गत फक्त चेक बाउन्स झाल्यास गुन्हा दाखल होतो, मात्र ऑटो-डेबिट मॅन्डेट अयशस्वी झाल्यास सामान्यतः फौजदारी गुन्हा होत नाही. मात्र यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही चेक किंवा ऑटो डेबिटबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
शहर
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नरदेवरेड्डी पुल्लागोर, तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत अन्नमवार यांची बिनविरोध निवड.
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
- तुमची ट्रेन चुकली? काळजी नको, तिकीटाचे पैसे परत मिळवू शकता! जाणून घ्या काय आहेत नियम आणि प्रक्रिया.
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!

























Subscribe to my channel


