1960 च्या दशकातील गोष्ट आहे. जेव्हा मुलांनी मला ‘अण्णा’ म्हणून चिडवले, तेव्हा वडील हसून म्हणाले- ‘अभिमान बाळग, ते तुला मोठ्या भावाचा दर्जा देत आहेत.’ दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हात हलवून अभिवादन केले, तेव्हा त्यांचे चिडवणे जवळिकीत बदलले. दृष्टिकोन बदलताच जग बदलते, हे मला त्या दिवशी समजले. अनेक वर्षांनंतर जेव्हा मुलीने मला कंगव्याने टूथपेस्टचा शेवटचा थेंब काढताना पाहून ‘कंजूष’ म्हटले, तेव्हा मी विचारले- ‘कंजूष असणे म्हणजे समजूतदार असणे आहे का?’ यावर ती हसून निघून गेली. अलीकडील आर्थिक घडामोडी सांगतात की पैशांचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे. आरबीआयने रेपो दरात 0.25% वाढ केल्यामुळे मध्यमवर्गाचा ईएमआय वाढेल किंवा कर्जाचा कालावधी वाढेल. जागतिक स्तरावर शेअर बाजार घसरले आहेत आणि जेपी मॉर्गन चेस इन्स्टिट्यूटच्या मते, प्रति तास वास्तविक कमाई 0.3% ने कमी झाली आहे. कोविडच्या सहा वर्षांनंतरही ग्राहकांच्या भावना सुस्त आहेत. महागाईमुळे बचत कमी होत आहे आणि देशांतर्गत कर्ज विक्रमी पातळीवर आहे. शिकागो फेडचे अध्यक्ष ऑस्टेन गुल्सबी इशारा देतात- ‘जर जगातील 90% खर्च फक्त 10% लोक करत असतील, तर जीडीपी आणि रोजगारावर मोठा परिणाम होईल.’ मग यावर उपाय काय आहे? दिखाव्याची जीवनशैली सोडून पारंपरिक भारतीय विचारसरणीचा अवलंब करा. माझे वडील रेशन आणताना खाली वर्तमानपत्र अंथरायचे, जेणेकरून तांदळाचे पडणारे दाणेही वाया जाऊ नयेत. त्यांच्यासाठी ते दाणे कष्टाच्या कमाईचा सन्मान होते. कुंडीत किंवा मोकळ्या जागेत मिरची, कोथिंबीर व ताज्या भाज्या पिकवा. यामुळे दैनंदिन खर्चात बचत होईल. घरात उरलेली डाळ-भाजी किंवा भातापासून पुढच्या वेळचे जेवण तयार करा. सामानाची नासाडी होऊ नये यासाठी आठवड्याच्या रेशनची यादी बनवा. टूथपेस्ट, शाम्पू किंवा सर्फचा नवीन पॅक उघडण्यापूर्वी जुना पूर्णपणे संपवा. प्रवासात पाण्याची बाटली आणि घरचा नाश्ता सोबत ठेवा. मॅनेजमेंट टीप : टूथपेस्टच्या ट्यूबमधून शेवटचा थेंब काढणे वा कष्टाचे पैसे जपून खर्च करणे ‘कंजूषपणा’ नाही. याचा अर्थ ‘जागरूकपणे खर्च करणारी व्यक्ती’ होणे आहे. या नव्या व्याख्येचा आणि विचारसरणीचा अभिमान बाळगा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
























Subscribe to my channel




