6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँचकेले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगामदहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एकसुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतरपुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या वपूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिकआत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राचीएकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते. ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्याशेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्यानेलिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोनदेशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला याप्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रियउपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबरमदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करीसाधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिकसंघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्यायुद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेरपडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्याअर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्यखचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत वशांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरनेजाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने तेकरून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करूशकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाचीव्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्याउद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूतसुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणिस्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याहीबाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊनये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्याआधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकालालष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुलमुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवूनठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली. हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याहीअतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एकशैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासातदुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्याभौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारतानेआपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादितठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभागअसलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावरअत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासूनपाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृतदहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




