बीडच्या पिंपळनेर जिल्हा परिषद सेंटरवर धक्कादायक प्रकार घडला आहे. दहावीचा आज इंग्रजीचा पेपर होता. मात्र पेपरच्या काहीवेळआधीच इंग्रजीच्या पेपरची उत्तर पत्रिका एका शिक्षकाच्या व्हाट्सअप वर व्हायरल झाली असून त्यामध्ये सेट झेरॉक्स काढण्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरं पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर लाईट बंद करून काही काळासाठी सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये शिक्षक आमदाराच्या दोन्ही परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्लीतसेच लातूरमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लातूर तालुक्यातल्या जोडजवळा येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क सीसीटीव्ही कॅमेरा न बसवताच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान परीक्षापूर्वीच बोर्डाने परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरकृत्य होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर परीक्षा काळातील चित्रीकरण जतन करण्याचे आदेशही संबंधित परीक्षा केंद्रांना देण्यात आली आहेत. मात्र असे असतानाही लातूरच्या जोडजवळ येथील समता विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाहीत. Rajya Sabha : उमेदवार जवळपास निश्चित, ३ नेते होणार खासदार, वाचा महायुतीनं कुणाला दिली संधी? दरम्यान ही संस्था राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांची आहे. आमदार विक्रम काळे या संस्थेचे सचिव आहेत. त्यामुळे बोर्डाचे नियम डावलून राजरोसपणे सुरू असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर काय कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. Sharad Pawar : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने नेमकं तेच सांगितलेबीड जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात कॉपी मुक्त परिक्षा राबवण्यासाठी प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र बीड जिल्ह्याच्या परळी येथे सध्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून आज इंग्रजीचा पेपर सुरू आहे, आणि या पेपरला मात्र कॉपी देणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त करण्यात आला असला तरी देखील या बंदोबस्ताला कॉपी बहाद्दर जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला? आज सायंकाळी होणार स्पष्टतर केंद्रावर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून मुलांच्या आणि शिक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून तीन तास लक्ष असणार असल्याचे सांगण्यात आले असताना देखील कॉपी करण्याचा जोरदार प्रकार सुरू आहे.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




