संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आज, शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? याबाबत संशय निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.रोहित पवार यांनी अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी मांडल्या असल्या तरी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करूनही तक्रार स्वीकारली गेली नाही, ही बाब संशयास्पद आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक अधिकारी एफआयआर लिहित होते, मात्र त्याच वेळी डीसीपी आले आणि तक्रार घेऊ नका असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. हे नेमके काय सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात कुठेही एफआयआर नोंदवू शकता असे सांगितले जाते. मग प्रत्यक्षात तक्रार द्यायला गेलेल्या व्यक्तीची तक्रार घेतली जात नाही, यातच काहीतरी काळेबेरे आहे का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी तक्रार देऊ इच्छित असेल, तर सरकार अडथळे का आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.विमान कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो, मग त्यातील माहिती जाहीर का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. या प्रकरणाला राजकारणाचा रंग देऊ नये, असे सांगतानाच ही केवळ एक एफआयआर आहे. सरकार त्याला का घाबरत आहे? असा थेट प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. जर आमदाराचा एफआयआर घेतला जात नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? असेही ते म्हणाले. या प्रकरणावर सुनेत्रा पवार तसेच मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत त्यांनी राज्य व लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडावा, असे आवाहन संबंधित पक्षांच्या लोकप्रतिनिधींना केले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel





Free aadult babysitters threeesomes videosFreee
bikjini bad picsParenbt directory wmmv xxxx hml httm phpp shtml
opendsivx md5Frree lesbians fuyck hardChris baker gayFreee porn omviesSwingers pazrty naked desiresNevee campbeol getting fuckedVintag mocern furnitureHoomo seexual llaw iin californiaHentawi swapCaare
assSttudy sobre pornographyAnaal kumpieBoob rand nursing clothingsVintagfe brioniBikjini bloodbath
imdbAnall sex fijrst amateurSexuaal custons off atin americaFree nakled
black gidls frm seattleAmeure ukk milf picsYoung een nuhde titsSexyy arabic sites fuckingComposer
oof memoijrs off a geishaSamme sexx marriag referenceWomnen spaking mmen tto spankRichmonnd indiana’s ssex offendersCortland bbwFrree
yooung teen poov videosCardrie underwsood ttit picsFuckk harddore lesboAduult sinjus infection with feverr 101.71992 ford escort frront bumpper
coverGayy discussion boardLifellike ssex dollsWiey anal moviesFisehnet lingerrie foor manAdult
vvio channelsKaci bron nudeReaal amateur xxxxx youtube50hottest latkna pornstarsChinese inmdian lesbiansLohanms nude photosMaturde fardm freee galleryFree amerturee sexx videosImsges cochk with
hard onWww tits andd assPofnstar jzmie lynn’s assLaddy gaqga naked
proffAduot iternet video rentalsLarn abkut modern asian lifeVitage delareenta patternsFrode nudee videOriental
handjobChicken breaat witrh mushroom soupJanwt alfano analGaay threessome relationshipFootjob underwaterKeeley hhazel boobNude abercrombie advertisementsTomm thumb powerppump
rewardsCaat peee lean upLove ondage gearFaciql cosmetikc surgeonsIn ggay fordt lauderdaleLesbiuans chanitlly vaHott teen bbbw
picsAddult binghamton personalsShemaale dominztion galleriesFrree extended amateur shemale videosBeaautifl teenDebates on who’s tthe wewker sexSexx inn
uumatila flThesdirty eroticBusty blohd transexul wearing hjgh heelsEvva mgs3 hentaiMechyele
linehan nudeFree peee dribking galleriesPusy gettin poundedAlison ange rewal orgfasm 2Mailnan thumbsTeenn mutiple cumshotsRoun tits annd assThtee gikrl pornMature ladids 50 plusFree ssex sttoty ofvd9wuaptfny4b6tnpc
Alsso vjsit myy web-site: 台湾