पुणे: 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे विद्यापीठातील हे रॅकेट उघडकीस आले असून, पुणे विद्यापीठातील बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला हे समोर आले आहे.
रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्याने त्याच्या अन्य ३ ते ४ साथीदारासह महेश कदम यांना ३ लाख रुपयांत बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट देण्याचे कबुल केले. परंतु, 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे' असे नाव असलेली बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट दिल्यानंतर महेश कदम यांना संशय आला. त्यांनी, 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे नाव असताना 'युनिव्हर्सिटी ऑफ पुणे' या नावाने डिग्री सर्टिफिकेट का देता? अशी विचारणा केली.
मुखेकर यांनी कदम यांना वेगवेगळ्या वर्षांचे चार डिग्री सर्टिफिकेट दिल्यामुळे कदम यांचा संशय बळावला. त्यांनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तातडीने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकारानंतर विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर आल्याने पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन
महाराष्ट्र
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- लातूर: पावसाने दिला धोका अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर! लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये नापिकीला कंटाळून ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
गुन्हा
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




