मुंबईतून सायबर फसवणुकीची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली असून, सायबर गुन्हेगारांनी आता नामांकित बँकांच्या अधिकृत ॲप्ससारखी दिसणारी बनावट ॲप्स तयार करून नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) पेन्शन व बचत खाते असलेल्या एका नागरिकाला भुरग्यात पाडत सायबर चोरांनी बनावट 'योनो' (YONO) ॲपच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८९ हजार रुपयांची घसघशीत रक्कम परस्पर लाटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
घटनेचा सविस्तर तपशील व फसवणुकीची मोडस ऑपरेंडी:
-
व्हॉट्सॲपवर पाठवली बनावट एपीके फाईल: पीडित तक्रारदाराचे स्टेट बँकेत पेन्शन व बचत खाते आहे. १७ जुलै रोजी त्यांना एका अज्ञात आणि अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर स्टेट बँकेच्या अधिकृत 'योनो' (YONO) ॲपसारखीच हुबेहूब दिसणारी एक 'एपीके' (APK) फाईल पाठवण्यात आली.
-
सलग तीन अनधिकृत व्यवहार: ॲप अपडेट करण्याच्या किंवा इतर प्रलोभनापोटी नागरिकाने ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर सायबर चोरांना त्याच्या बँक खात्याची गोपनीय माहिती आणि नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच खात्यातून सलग तीन मोठे अनधिकृत व्यवहार (Transactions) करत एकूण १ लाख ८९ हजार रुपयांची रक्कमळ काढून घेण्यात आली.
-
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन: बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती, अनधिकृत एपीके फाईल्स किंवा मेसेजमधील लिंक्सवर क्लिक न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बँकेचे अधिकृत ॲप हे नेहमी 'गुगल प्ले स्टोअर' (Google Play Store) किंवा 'ॲपल ॲप स्टोअर' (Apple App Store) वरूनच डाउनलोड करावे, असे वारंवार सांगूनही नागरिक सायबर चोरांच्या जाळ्यात अडकत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
शहर
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
महाराष्ट्र
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
- नंदुरबार: भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला; ७ वर्षीय शिवांश अतिदक्षता विभागात दाखल, नागरिकांत संताप!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!
- गोवा: 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' मुळे नागरिकांना मोठा लाभ! म्हापशातील नूतनीकृत बार्देश उपनिबंधक कार्यालयाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन





























Subscribe to my channel



