आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त २४ ते २५ जुलै २०२६ दरम्यान शहरात आणि महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बंद असणारे प्रमुख मार्ग:
एएस क्लब चौक ते कामगार चौकपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
तिरंगा चौक (ओयासिस) ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्था:
जालना, बीडकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी जड व हलकी वाहने: महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर आणि पुण्याकडे जातील व येतील.
धुळेकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी जड वाहने: साजापूर फाटा, एएस क्लब पुलावरून कांचनवाडी पुलाखालून पैठण रस्त्यावरून चित्तेगाव, बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर, पुणे जातील व येतील.
पुणे-अहिल्यानगरकडून शहराकडे येणारी हलकी वाहने: पाटोदा, संताजी चौक, वाल्मी नाका, महानुभव चौक मार्गे पुढे जातील.
वाळूज एमआयडीसीकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी जड वाहने: साजापूर फाटा, एएस क्लब पुलावरून कांचनवाडी पुलाखालून पैठण रस्त्यावरून चित्तेगाव, बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा ते अहिल्यानगर, पुणे जातील.
छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारी एसटी बसेस व खासगी ट्रॅव्हल्स: महानुभव आश्रम चौक, कांचनवाडी, चित्तेगाव-बिडकीन मार्गे इसारवाडी फाटा येथून जातील.
शहर
- पुणे: अपघातांचे सत्र सुरूच वाघोलीत क्रेनखाली सापडून महिलेचा मृत्यू, तर कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र
- पुणे: अपघातांचे सत्र सुरूच वाघोलीत क्रेनखाली सापडून महिलेचा मृत्यू, तर कात्रज बोगद्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ
- मोठी बातमी! एमपीएससीकडून तलाठीसह ५७०७ पदांसाठी गट-क संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि तारीख जाहीर
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'

























Subscribe to my channel

