गेल्या आठवड्यात इंदूर विमानतळावर मी एका स्नॅक शॉपवर थांबलो. वस्तू पाहतच होतो की एक लहान मुलगा माझ्या शेजारून जाऊन त्याचे आवडते स्नॅक्स घेण्यासाठी पोहोचला. त्याने दोन वस्तू निवडल्या व आईला दाखवण्यासाठी धावला. आईचे उत्तर सरळ होते- ‘पैसे तुझे आहेत, निर्णय तुझाच.’ हे ऐकताच मुलाचा चेहरा पडला. मी बिल भरतच होतो की तो मुलगा परत काउंटरवर आला, दोन्ही वस्तू परत केल्या व हळूच म्हणाला, ‘सॉरी, मला हे परत करायचे आहेत.’ काउंटरवरील मुलगी हसली आणि तिने सामान ठेवून घेतले. मला राहवले नाही, मी त्या आईला म्हणालो- ‘तुम्ही मुलाला पैशांचा खरा धडा चांगल्या प्रकारे शिकवला.’ जर आपल्यालाही मुलांशी पैशांवर बोलायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते या पाच पद्धतींनी सुरुवात करता येऊ शकते:
1. पैशांबाबत उघडपणे आणि वारंवार बोला
घरात यावर उघडपणे चर्चा होते, तेव्हा मुले पैशांसोबत नाते निर्माण करू शकतात. जे मुले होण्यापूर्वी पैशांवर चर्चा करतात, त्यांची मुले मोठी झाल्यावर खर्चाबाबत अधिक सजग निघतात.
2. मुलांना चुका करू द्या
पैशांच्या बाबतीत मुलांकडून चुका होणारच. मध्येच पडून सोडवण्याऐवजी, त्यांना स्वतःची चूक सोडवू द्या किंवा किमान समजू द्या. आणि जर चूक झालीच, तर रागवू नका, यामुळे मूल आतून दुखावले जाऊ शकते.
3. पैशांशी संबंधित निर्णय घ्यायला शिकवा
मुलाला थोडी रक्कम द्या. तो ती कशी खर्च करेल हे त्याला ठरवू द्या. तुमचे मत लादू नका. नंतर शांतपणे बसून त्याच्या निर्णयावर चर्चा करा.
4. आर्थिक उद्दिष्टे निश्चित करायला शिकवा
मुलासोबत एखादे उद्दिष्ट ठरवा, जसे की सायकल खरेदी करणे. त्याच्या प्रत्येक छोट्या प्रगतीचे कौतुक करा. बचतीची सवय त्याला लवकरच आवडू लागेल.
5. पद्धतींमध्ये कल्पकता आणा
मी पाहिले आहे की मुले वारंवार आपल्या गल्ल्यातील पैसे मोजत असतात. यामध्ये त्यांना एक प्रकारची उपलब्धी जाणवते. वारंवार मोजणे त्यांच्यासाठी एक मनोरंजक खेळ बनतो. मॅनेजमेंट टीप : जाहिराती खिशातून एक-एक पैसा काढण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी पालकांचे प्राधान्य हे असले पाहिजे की त्यांनी मुलांना मनोरंजक उपक्रमांद्वारे पैशांचा धडा शिकवावा, जेणेकरून बचत व बजेटच्या विषयांमध्ये त्यांची आवड आपोआप टिकून राहील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




