टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच...Image Credit source: Asian Cricket Council
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना होणार की नाही याबाबत आधी साशंकता होती. कारण पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर यूटर्न घेतला आणि खेळण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे, भारतीय संघाचा पवित्रा मात्र कायम आहे. पाकिस्तानने खेळावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानात जाणार असं कर्णधार सूर्यकुमार यादव तेव्हाच म्हणाला होता. आता सर्व प्रकरण शांत झालं असून सामना होत आहे. पण नाणेफेकीवेळी हस्तांदोलन होईल की नाही याबाबत साशंकता आहे आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत नो हँडशेक पॉलिसीचा अवलंब केला आहे. आशिया कप स्पर्धेत एकदा नाही तर तीनदा हातमिळवणीस नकार दिला. त्यानंतर इतर खेळात आणि फॉर्मेटमध्ये हा कित्ती गिरवला गेला. आता आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे हस्तांदोलनाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलनाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, हा सामना योग्य भावनेने खेळला पाहिजे. त्यांनी आग्रह केला तर पाकिस्तान पारंपारिक हस्तांदोलनासाठी तयार आहे. पण निर्णय भारतीय खेळाडूंवर अवलंबून असेल. “क्रिकेट हे खेळ भावनेने खेळले पाहिजे. माझे वैयक्तिक मत महत्त्वाचे नसू शकते, परंतु क्रिकेट नेहमीप्रमाणेच खेळले पाहिजे. काय करायचे ते त्यांनी ठरवायचे आहे,” असं सलमान आघा म्हणाला.
आशिया कप स्पर्धेत हस्तांदोलन टाळल्याने पीसीबीने आशिया कप 2025 स्पर्धेवर बहिष्काराची वल्गना केली होती. शेवटी सामनाधिकारी पायक्राफ्टला काढून टाकण्याच्या अटीवर सामने खेळले. भारताने त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून आशिया कप ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची आणखी लाज गेली. अजूनही भारताने मिळवलेली आशिया कप ट्रॉफी दुबईच्या कार्यालयात बंदिस्त आहे. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत आपलं स्थान पक्कं करणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




