मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात आरजे मलिष्काचा उल्लेख करत मुंबईतील पावसाळ्यातील परिस्थिती आणि सरकारी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईत पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
राज ठाकरेंचे प्रश्न:
राज ठाकरे यांनी आरजे मलिष्काच्या जुन्या गाण्यांचा संदर्भ दिला. "काही वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून तिने 'मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?' हे गाणे तयार केले होते, जे खूप गाजले होते. आता मुंबईत पावसामुळे रस्ते खचणे, झाडे कोसळणे, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होणे अशा अनेक घटना घडत आहेत. मग आता ती मलिष्का कुठे गेली? तिने आता का प्रश्न विचारले नाहीत?" असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.
मिसिंग लिंक: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'च्या घटनेला 'नैसर्गिक' म्हणणाऱ्या सरकारवर राज ठाकरेंनी कडक टीका केली.
राजकारण: "एखाद्या दुर्घटनेवर प्रश्न विचारला की त्याला राजकारण का म्हटले जाते? जेव्हा दुसऱ्यांचे सरकार होते तेव्हा हीच मंडळी टीका करत होती, ती राजकारण नव्हती का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुहेरी मापदंड: "जेव्हा आपण केंद्र सरकारवर किंवा विशिष्ट कामांवर बोलतो, तेव्हा त्याला 'देशाचा अपमान' किंवा 'धर्माचा अपमान' का म्हटले जाते?" असा सवालही त्यांनी केला.
मलिष्काच्या नवीन व्हिडिओवर भाष्य:
भाषणादरम्यान, उपस्थितांपैकी काही जणांनी मलिष्काने अलीकडेच नवीन व्हिडिओ केला असल्याचे सांगितल्यावर, राज ठाकरे म्हणाले, "जर तिने नवीन व्हिडिओ केला असेल तर ते चांगलेच आहे. याचा अर्थ ती कुणाला 'वाहिलेली' नाही. जेव्हा ती आधी गाणी गात होती तेव्हा सर्वांनी त्याचा आनंद घेतला, आता इतर कोणी प्रश्न विचारले तर त्यांना त्रास का होतोय?" असे म्हणत त्यांनी आरजे मलिष्काच्या जुन्या आणि नवीन भूमिकेवर टिप्पणी केली.
शहर
- आषाढी वारीचा पुणे मेट्रोला मोठा लाभ; भाविकांच्या गर्दीने मेट्रोने गाठला प्रवासी वाहतुकीचा नवा विक्रम
- विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मराठवाडा विद्यापीठातील रिक्त जागांवर आता मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा महत्त्वपूर्ण निर्णय
- बीड: थकीत पैशांचा वाद टोकाला! माजी सभापतींच्या घरासमोर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; माजलगावात खळबळ
- कोल्हापूर: अत्याचारप्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने औषधे घेतल्याचा संशय; आरोपीच्या नातेवाईकांच्या दबावाची चर्चा
महाराष्ट्र
- आषाढी वारीचा पुणे मेट्रोला मोठा लाभ; भाविकांच्या गर्दीने मेट्रोने गाठला प्रवासी वाहतुकीचा नवा विक्रम
- विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मराठवाडा विद्यापीठातील रिक्त जागांवर आता मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा महत्त्वपूर्ण निर्णय
- बीड: थकीत पैशांचा वाद टोकाला! माजी सभापतींच्या घरासमोर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; माजलगावात खळबळ
- कोल्हापूर: अत्याचारप्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने औषधे घेतल्याचा संशय; आरोपीच्या नातेवाईकांच्या दबावाची चर्चा
गुन्हा
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
- बीड हादरले! उचलीच्या पैशांसाठी ऊसतोड कामगाराचे अपहरण, ४ दिवस अमानुष मारहाण आणि तोंडात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब! पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदाराचा जीवघेणा प्रताप; नगरसेवकानेही झटकले हात, म्हणाला, "माझी टर्म संपलीय"
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!

























Subscribe to my channel




