कोल्हापूर: पेठवडगाव येथे भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मोबाईलवर "आज माझा तरी शेवट नाहीतर... पुढच्याचा" असा स्टेटस ठेवल्यानंतर पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव अमृता कांबळे (वय ३०) असून, आरोपी पती दीपक कांबळे (वय ३५) फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, दीपक आणि अमृता यांचा सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. बुधवारी सायंकाळी अमृता या पेठवडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील एका कॉम्प्लेक्समध्ये वकिलाला भेटण्यासाठी गेल्या असताना दीपक तेथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने अमृतावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृताचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडत असताना परिसरात अनेक नागरिक उपस्थित होते. काहींनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, "ती माझी पत्नी आहे, तुम्ही मध्ये पडू नका," असे सांगत त्याने पुन्हा हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. घटनेनंतर वडगाव पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
शहर
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- चंद्रपूर: ७७१ कोटींच्या महाजेनको प्रकल्पांवर संशय! RTI मधून धक्कादायक माहितीची उघड
- पुणे: कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत जमीनदोस्त,अजून काही जन अडकल्याची भीती ! बचावकार्य युद्धपातळीवर
महाराष्ट्र
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- भ्रष्टाचाराचा महापूर! निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या घरी छापा; १.६२ कोटींची रोकड, १३ किलो सोने आणि ३५ कोटींची मालमत्ता जप्त
- चंद्रपूर: ७७१ कोटींच्या महाजेनको प्रकल्पांवर संशय! RTI मधून धक्कादायक माहितीची उघड
गुन्हा
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- सोलापुरात मालमत्तेच्या वादातून काका-काकूंची निर्घृण हत्या; पुतण्यांनी चोरीचा बनाव रचला, साहिल शेख मुंबईतून अटकेत
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
























Subscribe to my channel



