पुणे: गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे ७ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत खडकवासला धरण ६२ टक्के भरले आहे.
धरणसाखळीतील पाणीसाठा:
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणसाखळीत एकूण १०.६७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणनिहाय पाणीसाठा खालीलप्रमाणे आहे:
खडकवासला: १.२४ टीएमसी
पानशेत: ४.२० टीएमसी
वरसगाव: ४.६२ टीएमसी
टेमघर: ०.६२ टीएमसी
एकत्रितपणे या चार धरणांचा पाणीसाठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या ३६.६३ टक्के इतका झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग पाहता, पुढील काही तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक भरण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
धरणातून कधीही पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने, पाटबंधारे विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे:
१. नदीपात्रात कोणीही उतरू नये.
२. नदीपात्रात असलेले साहित्य किंवा जनावरे असल्यास ती तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
३. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सर्वांनी योग्य ती दक्षता बाळगावी.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाने BMC ला खडसावले; "माणसांचे जीव तुमच्यासाठी स्वस्त आहेत का?"
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
- "वृद्धांनी आता निवृत्त व्हावं?" अभिजित दीपके यांची अण्णा हजारे यांच्याबाबतची टिप्पणी चर्चेत
- नागपूर: वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; नऊ दिवसांच्या तपासानंतर नराधम अटकेत!
महाराष्ट्र
- मुंबई: उच्च न्यायालयाने BMC ला खडसावले; "माणसांचे जीव तुमच्यासाठी स्वस्त आहेत का?"
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
- "वृद्धांनी आता निवृत्त व्हावं?" अभिजित दीपके यांची अण्णा हजारे यांच्याबाबतची टिप्पणी चर्चेत
- नागपूर: वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; नऊ दिवसांच्या तपासानंतर नराधम अटकेत!
गुन्हा
- नागपूर: वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; नऊ दिवसांच्या तपासानंतर नराधम अटकेत!
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम
- मुंबई: मालाडमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने वृद्ध आईला आणि बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारले; नराधम अटकेत!
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी























Subscribe to my channel


