बीड: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धाडीत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. 'जय श्रीकृष्ण केक अँड बर्फी' उत्पादन केंद्रावर छापा टाकून, खवा आणि पनीर चकचकीत करण्यासाठी कापड उद्योगात वापरले जाणारे विषारी 'सॅफोलाइट' केमिकल वापरले जात असल्याचे प्रशासनाने उघड केले आहे.
नेमका प्रकार काय? अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दहीवंडी येथील या केंद्राची तपासणी केली असता, तिथे खवा आणि पनीर आकर्षक आणि चमकदार दिसावे यासाठी औद्योगिक वापराच्या 'सॅफोलाइट' (सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट) या रसायनाचा सर्रास वापर होत असल्याचे आढळून आले. हे रसायन प्रामुख्याने कापड उद्योगात रंगासाठी वापरले जाते आणि ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक व विषारी आहे.
काय काय जप्त झाले? या कारवाईत प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर साठा सापडला आहे:पनीर आणि खव्यासह पामतेल आणि इतर भेसळीचे साहित्य.लाखों रुपयांचा मिल्क केक, बर्फी आणि कच्चा माल.हे साहित्य अत्यंत अस्वच्छ आणि असुरक्षित परिस्थितीत साठवले जात होते.
कारवाई: मिळालेली माहिती आणि मालाचा दर्जा पाहता, हा सर्व साठा आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने हा लाखो रुपयांचा मिठाई आणि कच्च्या मालाचा साठा घटनास्थळीच खड्डे खोदून नष्ट केला. तसेच, या केंद्राचा व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेशही संबंधित मालकाला देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध विभागाने राज्यात सुरु केलेल्या धडक मोहिमेचाच हा एक भाग आहे.
शहर
- डिजिटल युगातही शिक्षणासाठी मुलांचा ध्यास! विरारच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली भावनिक पोस्टकार्ड्स, म्हणाले 'फक्त तुम्हीच आम्हाला शिक्षण देऊ शकता'.
- पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चांदी; महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली, आता ६ जुलैपर्यंत संधी!
- निवडणुकीत बदनाम झालेला तोच 'कोरस' पेन पुन्हा चर्चेत; एकाच कंपनीलाच का मिळालं काम?
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
महाराष्ट्र
- डिजिटल युगातही शिक्षणासाठी मुलांचा ध्यास! विरारच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली भावनिक पोस्टकार्ड्स, म्हणाले 'फक्त तुम्हीच आम्हाला शिक्षण देऊ शकता'.
- पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चांदी; महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली, आता ६ जुलैपर्यंत संधी!
- परशुराम घाटात होणार 'तरंगता पूल'; लोणावळा-खंडाळा धर्तीवर सुरक्षिततेसाठी हालचाली सुरू.
- पुणे: ऐन पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाढणार, महापालिकेचा हॉट मिक्स प्लांट बंद
गुन्हा
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.
- भारत-इंग्लंड दुसरा T20 सामना रात्री १० वाजता नाही, तर 'या' वेळी होणार सुरू; जाणून घ्या सविस्तर वेळ!
- खामेनेई यांनी जिथे घेतला अंतिम श्वास, तिथेच आणले पार्थिव; अंत्यविधीला २ कोटी लोकांचा महासागर उसळणार
- केरळ: देवदूत ठरल्या दोन परिचारिका! ट्राफिकमध्ये अडकलेल्या चालकाला आला हार्ट अटॅक, धावत्या एसटीतून उडी मारून वाचवले प्राण



























Subscribe to my channel



