जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. २ जून २०२६ रोजी देऊळगाव-कापूसवाडी परिसरातील एका निर्जन जंगलात ४० वर्षीय महिलेवर
सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं? तक्रारीनुसार, पीडित महिला २ जून रोजी देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळ असलेल्या जंगलात तिच्या एका मित्रासोबत बसली होती. त्यावेळी तिथे आलेल्या १५ जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले. टोळक्यातील सदस्यांनी त्यांना धमकावत, मित्राच्या उपस्थितीतच महिलेवर अत्याचार केला.
धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचार करत असताना नराधमांनी मोबाईलवर त्याचे चित्रीकरण (व्हिडीओ) केले. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रकरण आले उजेडात. या क्रूर कृत्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. पीडित महिलेने सुरुवातीला भीतीने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी यातील एका आरोपीने तो अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ सर्वत्र पसरल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची धडक कारवाईप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता फत्तेपूर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६ व ६७ नुसार १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी १४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर एक मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा स्वरूपाच्या घटनांचा अनुभव असल्यास पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या दोन महिन्यांत राज्याला मिळाला १०,५०० कोटींचा महसूल.
- मद्यपान करून 'थार' चालवणाऱ्या चालकावर जुन्नर न्यायालयाचा दणका! अवघ्या एका दिवसात ठोठावला १० हजारांचा दंड.
- नाशिक: मटणानंतर दही खाणे जीवावर बेतले; वृद्ध महिलेचा करुण अंत, पतीची मृत्यूशी झुंज!
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
गुन्हा
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.

























Subscribe to my channel



