पुणे: येरवडा परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने एका महिलेवर कारने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
पीडित महिला वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) या गुरुवारी, ११ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून येरवड्यातील शांतीरक्षक सोसायटी परिसरातून जात होत्या. दरम्यान, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. शांतीरक्षक सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आरोपींनी त्यांच्या कारने वसुधा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धमकावून पसार:
या धडकेनंतर आरोपींनी केवळ महिलेला दुखापत केली नाही, तर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. "आमच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे. आज तू वाचली आहेस, पण पुढच्या वेळी तुझा काटा काढू," अशी धमकी देत आरोपी कारसह तिथून पसार झाले.
पोलीस कारवाई:
या जीवघेण्या हल्ल्यात वसुधा गरड जखमी झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- महायुतीत सर्व काही आलबेल नाही? सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या बैठकीकडे मित्रपक्षांच्या मंत्र्यांची पाठ.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.
- "रात्री ८ वाजता फाईलवर स्वाक्षरी"; १००% इथेनॉल इंधनासाठी (E100) नियम मंजूर, नितीन गडकरी यांची घोषणा
- वानखेडेवर राडा! टी-२० मुंबई लीगच्या फायनलमध्ये गौरव जठार आणि तुषार देशपांडे आमनेसामने; मैदानावर मोठा गदारोळ
महाराष्ट्र
- महायुतीत सर्व काही आलबेल नाही? सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या बैठकीकडे मित्रपक्षांच्या मंत्र्यांची पाठ.
- "रात्री ८ वाजता फाईलवर स्वाक्षरी"; १००% इथेनॉल इंधनासाठी (E100) नियम मंजूर, नितीन गडकरी यांची घोषणा
- वानखेडेवर राडा! टी-२० मुंबई लीगच्या फायनलमध्ये गौरव जठार आणि तुषार देशपांडे आमनेसामने; मैदानावर मोठा गदारोळ
- जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढ, तरी भारतात दर ३.१ टक्क्यांनी घटले; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं 'किमतींचं गणित'
गुन्हा
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
- यवतमाळ: आईच्या वादाचा भीषण सूड! यवतमाळमधील बंद हॉस्पिटलच्या वऱ्हांड्यात स्टाफ नर्सची गळा चिरून हत्या; आरोपीला अटक.
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेला ठेंगा! रशियाकडून इंधन खरेदीत भारत जगात दुसरा, केली विक्रमी खरेदी; आकडे पाहून थक्क व्हाल.
- गोव्यात विरोधकांचे 'नशीब' फुटके; अंतर्गत मतभेदांमुळे गोवेकरांचा अपेक्षाभंग.
- तमिळनाडू: लज्जास्पद! डेटवर गेलेल्या विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना बेड्या.
- कतारचा इराणसोबत 'गुप्त करार'? रस लाफ्फान गॅस प्रकल्प वाचवण्यासाठी उत्पादनात कपातीची ऑफर!


























Subscribe to my channel



