
हवामानाचा सविस्तर तपशील: नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अद्याप केरळमध्ये दाखल झालेले नाहीत. त्यामुळे यंदा मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब झाला आहे. ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या विलंबाचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत असून, राज्यात उन्हाचा तडाखा अद्याप कायम आहे.
-
विदर्भातील उष्णतेची लाट: विदर्भातील काही भागांत तापमानाचा पारा ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, येथे 'उष्णतेची लाट' (Heatwave) कायम आहे.
-
कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र: कोकणात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, येत्या २९ मे ते २ जून या काळात तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
पावसाची शक्यता: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २८ मे आणि त्यानंतर १-२ जून दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही १-२ जूनला पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना दुपारी कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
शहर
- कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मोठा फटका! धरणाचे आणि नदीचे पाणी वापरण्यासाठी आता भरावे लागणार 'जलशुल्क'; शेतकरी आक्रमक!
- कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; डी. के. शिवकुमार आता राज्याचे नवे प्रमुख!
- पश्चिम बंगाल सीमेवर 'रिव्हर्स एक्झोडस'; बेकायदेशीर स्थलांतरितांची मायदेशी परतण्यासाठी झुंबड, काय आहे नेमके कारण?
- 'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली!' सयाजी शिंदे यांच्या आईच्या आठवणीतील वृक्षलागवडीची भावूक कथा.
महाराष्ट्र
- नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराला वाचवताना चार गाड्यांची धडक.
- कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना मोठा फटका! धरणाचे आणि नदीचे पाणी वापरण्यासाठी आता भरावे लागणार 'जलशुल्क'; शेतकरी आक्रमक!
- कोकणातील 'हिडन जेम'! भर समुद्रात ६०० एकरावर पसरलेले रहस्यमयी 'जामडूल बेट'.
- पश्चिम बंगाल सीमेवर 'रिव्हर्स एक्झोडस'; बेकायदेशीर स्थलांतरितांची मायदेशी परतण्यासाठी झुंबड, काय आहे नेमके कारण?
गुन्हा
- वाशीम: धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू!
- उत्तर प्रदेशातील बरेलीत धाडसी मोहीम! IPS अंशिका वर्मा आणि त्यांच्या महिला पथकाने ७२ तासांच्या चकमकीनंतर चिमुरड्याची केली सुटका!
- पुणे: वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा भीषण थरार: १९ वर्षीय तरुणाची कार गरवारे पुलावरून थेट खाली कोसळली!
राजकीय
- विधान परिषद निवडणुकीचे 'महायुती'त जागावाटपाचे पेच; भाजपचा 'सिंहाचा वाटा', तर मित्रपक्ष असमाधानी!
- संजय राऊतांचा गौप्यस्फोट! "महायुतीत शिंदेंची कोंडी, सरकारमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती", विधान परिषद जागावाटपावरून खळबळ!
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
- कर्नाटकात राजकीय पेच! मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३ वाजता देणार राजीनामा, पण राज्यपालच राज्यात नसल्याने नवा पेच!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी

























Subscribe to my channel




