पुणे: जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेली 'एसबीआय' २३ मे २०२६ पासून सलग सहा दिवस बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेला दोन दिवसांचा संप, वीकेंड आणि बकरीद (ईद-उल-अझहा) निमित्त असणाऱ्या सुट्ट्या यामुळे हा परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी संबंधित चेक क्लिअरन्स, अकाऊंट ओपनिंग किंवा डीडी काढणे यांसारखी महत्त्वाची कामे २३ मेपूर्वीच उरकून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
६ दिवस बँका बंद राहण्याचे वेळापत्रक:
-
२३ मे (चौथा शनिवार): देशभरातील बँकांना नियमित सुट्टी.
-
२४ मे (रविवार): साप्ताहिक सुट्टी.
-
२५ आणि २६ मे (सोमवार व मंगळवार): 'ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन' (AISBISF) कडून दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा.
-
२७ आणि २८ मे (बुधवार व गुरुवार): बकरी ईद निमित्त आरबीआयने (RBI) जाहीर केलेली सुट्टी (विशेषतः जम्मू-काश्मीर आणि काही राज्यांमध्ये दोन्ही दिवस, तर इतर राज्यांमध्ये २७ मे रोजी बँका बंद राहतील).
कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे?
एसबीआय स्टाफ फेडरेशनने बँक व्यवस्थापनासमोर विविध मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग थांबवणे, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) फंड व्यवस्थापकांच्या भरती प्रक्रियेतील मुद्दे, करिअर प्रोग्रेशन स्कीम, प्रलंबित करारांची अंमलबजावणी आणि एचआरएमएस (HRMS) संबंधित कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा समावेश आहे.
डिजिटल आणि ऑनलाईन सेवांवर परिणाम नाही:
बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑनलाईन बँकिंग सेवा पूर्णपणे सुरू राहतील. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय (UPI) पेमेंट आणि एटीएम (ATM) सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे रोख रक्कम काढणे किंवा डिजिटल व्यवहार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
शहर
- पुण्याच्या ऐतिहासिक जलसमृद्धीत शहरीकरणाचा 'गाळ'! वाढते urbanization आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पुण्याचा प्राचीन जलवारसा धोक्यात"
- नाशिक: त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्याचा थरार, सोसाट्यामुळे घरांचे लोखंडी पत्रे अंगावर उडून पडल्याने तीन भाविक गंभीर जखमी
- मुंबई: कूपर रुग्णालयातील तिन्ही एक्स-रे मशिन बंद; रुग्णांना खासगी सेंटरमध्ये धाव घ्यावी लागत असल्याने उपचाराचा अतिरिक्त आर्थिक भार
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
महाराष्ट्र
- पुण्याच्या ऐतिहासिक जलसमृद्धीत शहरीकरणाचा 'गाळ'! वाढते urbanization आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पुण्याचा प्राचीन जलवारसा धोक्यात"
- नाशिक: त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्याचा थरार, सोसाट्यामुळे घरांचे लोखंडी पत्रे अंगावर उडून पडल्याने तीन भाविक गंभीर जखमी
- मुंबई: कूपर रुग्णालयातील तिन्ही एक्स-रे मशिन बंद; रुग्णांना खासगी सेंटरमध्ये धाव घ्यावी लागत असल्याने उपचाराचा अतिरिक्त आर्थिक भार
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
गुन्हा
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- छत्रपती संभाजीनगर: 'तुम्ही वेलकम हॉटेलला या'; विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीला बोलावून हॉटेलच्या रुममध्ये संपवले, खळबळजनक घटना!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
























Subscribe to my channel


https://shorturl.fm/NY3RX