Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, शिवनेरीच्या कड्यावरून ७०० फूट खोल दरीत उडी मारली

image

दरम्यान, लोणावळ्यात देखील सनसेट पाईंट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला. खंडाळा टेकडीवर सनसेट पाईंट पाहत असताना त्याचा पाय घसरला आणि तो ८० ते ८० फूट खोल दरीत कोसळला. डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रज्वल गिरी (२६ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून तो पुण्यात राहत होता. प्रज्वल एमपीएससी तसंच नेट-सेट परीक्षेची तयारी करत होता. मित्रांसोबत तो लोणावळ्यात फिरायला गेला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *