रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी वाचा नाही तर…

रेल्वेने तिकिटांचे दर तर वाढवलेच पण त्यासोबत आता रेल्वेने त्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत. अन्यथा....

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी वाचा नाही तर...

रेल्वेने तत्काल तिकिटांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकीट बुक करण्यासाठी IRCTC खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नाही ते तत्काल तिकीट बुक करू शकणार नाहीत. Image Credit source: Social media

| Updated on: Feb 10, 2026 | 1:10 PM

Share



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *