भंडारा: जिल्ह्यात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या व्हिडिओच्या आधारे मुलीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली, मात्र मुलीने या नराधमांना ठामपणे विरोध केला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून, गोबरवाही पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय पीडित मुलीला, आरोपी भावेश यादव (वय १९, रा. सिंडीकेट कॅम्प, डोंगरी माईन्स) याने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. २४ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री भावेश पीडितेच्या घरी गेला. ते दोघे बेडरूममध्ये असतानाच, आधीच दबा धरून बसलेले त्याचे मित्र क्षितिज पटले (वय १९, रा. डोंगरी बुज), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) आणि इतर दोन अल्पवयीन मुले अचानक बेडरूममध्ये शिरली. यावेळी क्षितिज पटले याने आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केला.
नकार दिल्याने व्हिडिओ केला व्हायरल
व्हिडिओ काढल्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला गाठून तिला धमकावले आणि शरीरसुखाची मागणी केली. मात्र, पीडितेने धैर्य दाखवत त्यांच्या या अनैतिक मागणीला स्पष्ट नकार दिला. आपली इच्छा पूर्ण होत नसल्याचे पाहून संतापलेल्या या नराधमांनी तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडित मुलगी हादरून गेली. तिने हिंमत एकवटून गोबरवाही पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन सज्ञान आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


