
Pune : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील चार हजार १८६ सदनिकांची सोडत आज, मंगळवारी होणार आहे. आचारसंहितेत अडकलेली ही सोडत अखेर आज होणार आहे.
MHADA तर्फे चार हजार १८६ सदनिकांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेमुळे ही सोडत जाहीर करण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्याबाबत ‘म्हाडा’ने सरकार आणि निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. ‘म्हाडा’चे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात ही सोडत आज सकाळी १२ वाजता होणार आहे. त्या वेळी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
एकूण चार हजार १८६ सदनिकांपैकी पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणांतर्गत २० टक्के, सर्वसमावेशक योजनेतील ३३२२ सदनिकांचा आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांचा सोडतीमध्ये (MHADA Lottery) समावेश करण्यात आला आहे. सोडतीच्या ठिकाणी सर्व अर्जदारांनी उपस्थित राहावे. ज्यांना उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी ‘यूट्यूब’वरून या कार्यक्रमाची सोडत पाहण्याचे आवाहन मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी केले.
कोथरूड-पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेला कट्टा कुलूपबंद असल्याने त्याचा उद्देश सफल होत नाहीये. महापालिका अनेक आकर्षक नावे देऊन प्रकल्प उभे करते, पण नंतर त्यांची देखभाल करत नाही. काही ठिकाणी तर हे कट्टे भिकाऱ्यांचे निवारे बनले आहेत. महापालिकेने सर्व कट्ट्यांची पाहणी करून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करावेत, अशी मागणी होत आहे.
शिवाजी पठारे यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कोथरूड-पौड रस्त्यावर कृष्णा हॉस्पिटलजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कट्टा बांधण्यात आला आहे. हा कट्टा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आहे. पण दुर्दैवाने, हा कट्टा नेहमी कुलूपबंद असतो. त्यामुळे ज्या चांगल्या उद्देशाने हा कट्टा बांधला, तो पूर्ण होत नाहीये.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



