नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (TIA) सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना होता होता राहिली. इस्तंबूलहून काठमांडूला येणाऱ्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानाने (TK726) लँडिंग करताना अचानक पेट घेतला.
विमानाच्या उजव्या बाजूच्या टायरला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात २७८ प्रवासी आणि ११ कर्मचारी असे एकूण २८९ लोक सवार होते.
यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
धावपट्टीवर उतरत असताना टायरमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. विमानतळावरील अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकाने काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले.
सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेमुळे विमानतळाची सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तांत्रिक बिघाड किंवा ब्रेकिंग सिस्टममधील दोषामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
शहर
- रत्नागिरीत: डोंगराला तडे, घरांमध्ये भेगा; दरड कोसळण्याच्या भीतीने ६ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- मुंबई: 'ट्रॅफिकचा त्रास' सांगत उपमहापौरांची दक्षिण मुंबईत बंगल्याची मागणी; पत्रामुळे रंगली नवी चर्चा
- सिंधुदुर्ग: सावंतवाडीत अघोरी पूजेचा धक्कादायक दावा! 'फिरोजबाबा'च्या कथित कारवायांची चौकशी; दोन-तीन वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप
महाराष्ट्र
- रत्नागिरीत: डोंगराला तडे, घरांमध्ये भेगा; दरड कोसळण्याच्या भीतीने ६ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- मुंबई: 'ट्रॅफिकचा त्रास' सांगत उपमहापौरांची दक्षिण मुंबईत बंगल्याची मागणी; पत्रामुळे रंगली नवी चर्चा
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
गुन्हा
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
- पुणे: धनकवडीत वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी गजाआड.
- राजस्थान: आईच्या हत्येनंतर आता वडिलांच्या मृत्यूचाही संशय! जयपूर हत्याकांडाला नवं धक्कादायक वळण
- झारखंड: ३ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फक्त ₹१ लाखांचा दंड; त्याच पैशांत दारू-मटणाची पार्टी
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
























Subscribe to my channel



