विस्तर बातमी: नागपूरमधील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत (IIIT) शिकणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
श्रेयस चंद्रकांत माने असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून तो कोल्हापूरचा रहिवासी होता. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. नेमकी घटना काय?श्रेयस हा 'कॉम्प्युटर सायन्स'च्या दुसऱ्या वर्षात (चौथ्या सेमिस्टरमध्ये) शिक्षण घेत होता.
सोमवारी पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान त्याने हॉस्टेल इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतली. सकाळी ७ च्या सुमारास तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले,
मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आत्महत्येचे कारण: प्राथमिक माहितीनुसार, श्रेयस परीक्षेच्या तणावाखाली होता. त्याचे काही विषयांचे बॅकलॉग होते आणि अभ्यासाचा ताण त्याला सहन झाला नाही.
सोमवारीच त्याची परीक्षा सुरू होणार होती, जी या घटनेचा मुख्य ट्रिगर असल्याचे मानले जात आहे. घटनास्थळी कोणतीही 'सुसाईड नोट' सापडलेली नाही.
विद्यार्थ्यांचा एल्गार: या घटनेची माहिती मिळताच शेकडो विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमा झाले आणि त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष असून, शैक्षणिक ताण आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक
आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. बुटीबोरी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून श्रेयसचा मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- राज्यात पावसाची एन्ट्री; ५ ते ७ मे दरम्यान मान्सूनपूर्व सरींचा अंदाज, विदर्भात जोर अधिक
- नराधमाला जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचीच मागणी, स्वतःच्या मुलालाही वाटतेय बापाची लाज
- गॅससाठी वनवास : ४० अंशांच्या उन्हात नागरिक रांगेत; संभाजीनगरमध्ये सिलिंडरचा भीषण तुटवडा
- पुण्यात संतापजनक! मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाला गावकऱ्यांनी पकडून चोपले
महाराष्ट्र
- बीडमध्ये इंधन टंचाईचा भडका; सलग सुट्ट्यांमुळे वितरणाचे गणित कोलमडले, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
- राज्यात पावसाची एन्ट्री; ५ ते ७ मे दरम्यान मान्सूनपूर्व सरींचा अंदाज, विदर्भात जोर अधिक
- नराधमाला जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचीच मागणी, स्वतःच्या मुलालाही वाटतेय बापाची लाज
- गॅससाठी वनवास : ४० अंशांच्या उन्हात नागरिक रांगेत; संभाजीनगरमध्ये सिलिंडरचा भीषण तुटवडा
गुन्हा
- नराधमाला जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचीच मागणी, स्वतःच्या मुलालाही वाटतेय बापाची लाज
- चंद्रपुरात खळबळ! शिक्षकाचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली १ लाखाची सुपारी; ४ जणांना बेड्या
- पुण्यात संतापजनक! मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाला गावकऱ्यांनी पकडून चोपले
- वैभववाडी हादरली! जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका पूजा पवार बेपत्ता; शोध घेताना पोलिसांच्या नाकी नऊ
राजकीय
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
- पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान: ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीत नवा ट्विस्ट; तज्ज्ञांनी वर्तवला 'सायलेंट व्होटर्स'चा अंदाज
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?





















Subscribe to my channel




