पुणे - ज्या VSR Ventures कंपनीच्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले, त्याच कंपनीच्या विमानातून त्यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी मुंबई ते पुणे प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाद वाढताच पार्थ पवार यांनी "प्रशासकीय चूक" म्हणत स्पष्टीकरण दिले आणि "अशी चूक पुन्हा होणार नाही" असे आश्वासन दिले. ही घटना मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी घडली.
नेमकी घटना काय?
पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची बैठक आणि स्नेहभोजनाचे आयोजन होते. या कार्यक्रमात तातडीने उपस्थित राहण्यासाठी पार्थ पवार यांनी मुंबईहून पुण्याला विमानाने येण्याचे ठरवले. मात्र, शेवटच्या क्षणी बुकिंग झाल्याने VSR Aviation चे विमान त्यांच्यासाठी बुक झाले. विमानतळावर पोहोचेपर्यंत त्यांना हे विमान VSR चेच असल्याची माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवारांसह इतर चार जण या विमानात होते.
पार्थ पवारांचे स्पष्टीकरण
वाद वाढताच पार्थ पवार यांनी X (ट्विटर) वर स्पष्टीकरण देत म्हटले, "मोदी बागेत पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने यायचे होते. कार्यालयाला विमान बुक करण्यास सांगितले. शेवटच्या क्षणी VSR चे विमान नकळत बुक झाले. मी विमानात बसल्यावरच हे लक्षात आले. ही केवळ प्रशासकीय चूक आहे. मी गंभीर दखल घेतली असून संबंधित बुकिंग एजंटचा करार तत्काळ रद्द केला आहे. कर्मचाऱ्यांना अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सूचना दिल्या आहेत."
"VSR Aviation बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचा विरोध कायम आहे आणि राहील. यावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे," असेही त्यांनी म्हटले.
कुटुंबातील विरोधाभास
दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीवर सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. अपघातात घातपाताची शक्यता असल्याचे म्हणत त्यांनी सीआयडीकडे पुरावे सादर केले. त्याच दिवशी पार्थ पवार यांचा VSR विमानातून प्रवास झाल्याने free 'योगायोग' म्हणून चर्चा रंगली. सोशल अॅक्टिव्हिस्ट अंजली दामानिया यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले होते.
VSR वादाची पार्श्वभूमी
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ VSR Ventures च्या Learjet 45 विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार, त्यांचा सुरक्षा रक्षक, फ्लाइट अटेंडंट आणि दोन पायलट यांचा मृत्यू झाला. DGCA ने कंपनीची अनेक विमाने ग्राउंड केली आहेत. रोहित पवार आणि जय पवार यांनी कंपनीच्या सुरक्षिततेवर आणि देखभालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



https://shorturl.fm/tD4yq