संघर्षविराम वाढवणे, समुद्री नाकेबंदीकडक करणे यामुळे अमेरिकेला वेळमिळू शकतो. पण त्यामुळे इराण झुकणारनाही. नाकेबंदीचा परिणाम दिसण्यासाठीअनेक महिने लागू शकतात. ट्रम्पयांच्याकडे इतका संयम नाही.नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकादेखील आहेत. अमेरिका-इराण युद्धाला आता दोन महिने झाले आहेत.व्हेनेझुएलाच्या अनुभवामुळे अतिउत्साहित होऊनअमेरिकेने असा विचार केला होता की इराणवरअचानक हल्ला व त्याच्या सर्वोच्च नेत्यासह वरिष्ठअधिकाऱ्यांची हत्या या रणनीतीमुळे युद्ध काहीचदिवसांत संपेल. पण ही रणनीती यशस्वी झाली नाही.इराणमध्ये सत्ताबदल झाला, पण आता तिथे इस्लामिकरिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे शासन सुरू आहे। इराणमध्ये दोन समांतर लष्करी रचना आहेत. ‘आर्तेश’ नियमित सैन्य म्हणून पारंपरिक संरक्षणाची जबाबदारी सांभाळते, तर आयआरजीसीचे काम क्रांतीचे संरक्षण करणे आहे. एक सेना राष्ट्राध्यक्षांच्या माध्यमातूनसर्वोच्च नेत्याला अहवाल देते, तर दुसरी थेट त्यांनाच अहवाल देते. अमेरिका-इस्त्रायलच्या सुरुवातीच्या बॉम्बहल्ल्यानंतर ‘आेलिस संकट’ समोर आले. इराणने खाडी सहकार्य परिषद देशांना आणि हाेर्मुझला एकप्रकारे आेलिस बनवले. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दोन पर्याय होते. पहिला मिलिटरीएस्कलेशन म्हणजे इराणी भूमीवर सैनिक पाठवणे आणि इराणी संरचनांवर हल्ले करणे. दुसरा, कूटनीतिच्यापातळीवर तडजाेड. ट्रम्प यांनी दुसरा मार्ग निवडतइराणला मोठ्या आर्थिक सवलतींची ऑफर दिली आहे.बदल्यात त्याच्या समृद्ध युरेनियम साठ्याचे हस्तांतरणआणि हॉर्मुझ खुले करण्याची मागणी केली आहे. इराणनेहा प्रस्ताव स्वीकारला नाही, कारण त्याला वाटते की तेविश्वास ठेवण्यासारखे नाहीत. अमेरिका देत असलेलीआॅफर २०१५ च्या संयुक्त व्यापक कृती योजनाव आणियुद्धापूर्वी आेमानच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चांतीलप्रस्तावांपेक्षाही वाईट आहे. इराणला असेही वाटते कीआता ते स्वीकारण्याची सक्ती नाही. कारणसत्ताबदलाचा धक्का तो आधीच सहन करून बसलाआहे. तसेच त्याने हेही समजून घेतले आहे की हाेर्मुझबंद करणे हे आर्थिक युद्धात अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.सध्या पुढील मार्गाचा अंदाज लावता येतो. अमेरिकाकदाचित सैनिक न पाठवता चर्चा सुरूच ठेवेल. ट्रम्पयांच्या शैलीनुसार यात काही धमक्या असतील. काहीबॉम्बहल्लेही शक्य आहेत. पण अमेरिकेसाठी वेळ आताहातातून निसटत आहे. हल्ले सुरू करण्यापूर्वीअमेरिकेला हे समजून घ्यायला हवे होते की लष्करीमोहिमेतून काय साध्य होऊ शकते. इस्लामिक शासनाचीअंतर्गत एकजूट आणि संघटित विरोधकांचा अभावयामुळे तिथे सत्ताबदल सोपा नाही. तसेच, यासाठीजमिनीवरील लष्करी मोहीम आवश्यक आहे.अमेरिका-इस्त्रायलच्या लष्करी हल्ल्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला मोठे नुकसान जरूर केले आहे. पणत्यामुळे वैज्ञानिक ज्ञान आणि मानवी संसाधन संपवतायेत नाही. इतिहास साक्षी आहे की देश अण्वस्त्रे मिळवूइच्छितात. ते कसेही करून ती मिळवतातच. जास्तीतजास्त अमेरिका-इस्त्रायल हे काही काळ पुढे ढकलूशकतात. त्याचप्रमाणे इराणचा शस्त्रसाठा पूर्णपणेसंपवणे कठीण आहे. विशेषतः या शस्त्र कार्यक्रमालाआधार देणारे तांत्रिक ज्ञान आणि औद्योगिक रचना. खरेतर अमेरिका-इस्त्रायलने खामेनी आणि इतर नेत्यांचीहत्या करून मोठी चूक केली. आता ट्रम्प स्वतःच म्हणतआहेत की इराणमध्ये नेतृत्व विस्कळीत झाले आहेआणि चर्चेसाठी कोणीच उरलेले नाही. संघर्षविराम वाढवणे आणि समुद्री नाकेबंदी अधिककडक करणे यामुळे अमेरिकेला वेळ मिळू शकतो. पणत्यामुळे इराण झुकणार नाही. नाकेबंदीचा परिणामदिसण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. ट्रम्प यांच्यातइतका संयम नाही. नोव्हेंबरमध्ये निवडणुका देखीलआहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


