
Pune : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने उडवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सीएनजी पंपावर हा प्रकार घडलाय. कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला उडवले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अपघातामध्ये शहजाद पूनावाला यांच्या आईला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शहजाद पूनावाला यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका कारने त्यांना जोरात उडवले. यानंतर कारचालक फरार झाला आहे पुण्यातील एका सीएनजी पंपावर हा सगळा प्रकार रात्री घडला आहे. पोलिसाने या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी शहजाद पूनावाला यांनी केली आहे. या अपघातात शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला धक्का मारल्याचे दिसत आहे.
|
|
शहजाद पूनावाला यांनी आईच्या अपघाताची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. भाजप नेत्याने आरोपींना अटक करण्याची आणि योग्य शिक्षा देण्याची मागणी केली. शहजाद पूनावाला यांनी लिहिले, "एका माणसाने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आरोपी तिला धडक देऊन पळून गेला. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. मला आशा आहे की पुणे पोलिस त्या माणसाला अटक करतील आणि त्याला योग्य शिक्षा मिळेल."
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
गुन्हा
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.

























Subscribe to my channel




1 thought on “Pune : पुण्यात धक्कादायक प्रकार; भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने चिरडलं, CNG पंपावरील CCTV व्हिडिओ व्हायरल”