
Pune : पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रो हा विस्तार करणार आहे. राज्य सरकारने या विस्ताराबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या या मेट्रो प्रकल्पाचं सुरू असलेलं काम पूर्ण करण्याएवढीच ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी राहणार आहे.
राज्य सरकारने उर्वरित महाराष्ट्रातील मेट्रोचा विस्तार करण्याची जबाबदारी ही महामेट्रोकडे दिली आहे, तर मुंबईतील विस्ताराची जबाबदारी 'एमएमआरडीए'कडे देण्यात आली आहे. त्यामुळे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार महामेट्रोकडून केला जाईल, अशी माहिती पीएमआरडीए, महानगर आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांनी दिली आहे. 23.3 किमी लांबीचा मार्ग, 23 स्थानकं ‘पीएमआरडीए’कडून मेट्रो प्रकल्प टाटा-सिमेन्स कंपनीसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबवण्यात येत आहे. या 23.3 किलोमीटर लांबीच्या मार्गात 23 स्थानकं आहेत. मेट्रोची एकूण प्रवासी संख्या, मेट्रोची क्षमता सुमारे 1 हजार असणार आहे.
|
|
सध्या या प्रकल्पाचं जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं असून, इतर काम शेवटच्या, अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीच्या पहिल्या त्रिमाहीमध्ये ही मेट्रो धावणार असल्याचा अंदाज आहे. माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या एकाच टप्प्यात मेट्रो चालू वर्षी जुलै महिन्यात या मेट्रोची माण डेपो ते पीएमआर-चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली.
या मेट्रोचे काम पूर्ण होऊन ती धावण्यास मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मेट्रो ‘पीपीपी’ तत्त्वावरील असल्याने एकाच टप्प्यात माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या अखेरच्या स्थानकापर्यंत सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी महामेट्रोची या मेट्रो मार्गिका तीनचं विस्तारीकरण करणं आवश्यक होतं. त्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने महामेट्रोकडे दिली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकल्प पूर्ण केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी संपणार आहे.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




