
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन् प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे संतापलेल्या तथा खचलेल्या पतीने रेल्वेखाली उडी टाकून आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भावाने तक्रार दिली अन्...
अमळनेर शहरातील सुनील श्रावण भोई (वय 34, रा.रुबजी नगर, अमळनेर) असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी व प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्याने दुखावलेल्या पतीने थेट रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना 29 जानेवारी रोजी पहाटे अमळनेर येथे घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरासह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर अजय भोई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
|
Mumbai : मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि IndiGo विमानांच्या पंखांची धडक; मोठा अपघात टळला |
सुनील सावंत भोई याची पत्नी दिपाली भोई (वय 30) व तिचा प्रियकर अजय छोटू भोई (वय 32) आणि त्याची आई सुरेखा छोटू भोई अशा तीन जणांवर दाखल करण्यात आलेला आहे. आत्महत्येच्या घटनेच्या सुरुवातीला पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सुनील याचा भाऊ सागर श्रावण भोई याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर या घटनेचा उलगडा झाला.
पत्नीनेच दिले टोमणे
29 जानेवारी रोजी रात्री सुनील भोई याने पत्नी व तिच्या प्रियकराला बोलताना पाहिलं. त्यानंतर झालेल्या वादात सुनीलच्याच पत्नीने आणि तिचा प्रियकर अजय याने सुनील यास अपशब्द बोलून टोमणे मारले. यावेळी अजयची आई सुरेखा भोई हिनेही अपमानास्पद वागणूक दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे. पत्नी व प्रियकराने आपल्याला वाईट वागणूक आणि अपशब्द वापरल्यानं सुनील भोई याने रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर सुनीलचा भाऊ यानी दुचाकीने टाकरखेडा मार्गावरील रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 108, 333, 351(2)352व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
- मुंबई: पुन्हा भयानक दुर्घटना! उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका सफाई कामगाराचा जिवंत मृत्यू, दुसरा कामगार अतिरक्षक प्रकृतीत व्हेंटिलेटरवर
- छत्रपती संभाजीनगरः "मी मरेन, पण कधीही शरण जाणार नाही!"मनोज जरांगे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; दसऱ्यानंतर आंदोलनाची नवीन दिशा ठरवण्याचा इशारा
महाराष्ट्र
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- सातारा: वयाच्या पंच्याहत्तरीतही विशीसारखा उत्साह! वाईच्या जिद्दी आजीने सलग ९ वेळा वाचन करून स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली
- ठाणे: कोपरी पोलीस ठाण्यातच महिलांनी युट्युब भाई सिद्धू अभंगेला धुतले; पोलिसांसमोरच घडला राडा
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल




























Subscribe to my channel





1 thought on “Jalgaon Crime : पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पतीचा धक्कादायक निर्णय; अपमान, अपशब्दांनंतर आयुष्य संपवलं”