
Bangladesh Unrest : बांग्लादेशात एका हिंदू व्यक्तीला ईशनिंदेच्या ((ईश्वराविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदात्मक बोलणे)) आरोपावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार मारले. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मैमनसिंह जिल्ह्यात घडली. मृत व्यक्तीचे नाव दीपू चंद्र दास असून, तो एका कपड्याच्या फॅक्टरीत नोकरी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी दीपूवर पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याचा आरोप केला होता. यूनुस सरकार आल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाविरोधातील अनेक घटना समोर येत आहे. अनेक हिंदू व्यक्तींची हत्त्याही झाल्या आहेत.
मृतदेह झाडाला बांधला अन्...
बांगलादेशातील बंगाली मिडिया आउटलेट बार्टा बाजारने सांगितले की, दीपूवर विश्व अरबी भाषा दिवसाच्या निमित्ताने फॅक्टरीमध्ये आयोजित कार्यक्रमात इस्लाम आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद विधान केल्याचा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 9 वाजात जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला इतके मारले की त्याचा जागीच मृत्यू झाला. इतकेच नाही, तर जमावाने त्याच्या मृतदेहाला झाडाला बांधून आग लावली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह ताब्यात घेतला. दीपूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मैमनसिंह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
|
|
अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, या अमानुष हत्येनंतरही पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत आणि त्यांच्या तक्रारीनंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
ही जमावाने केलल्या हत्येची घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा बांग्लादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या, भारताविरोधी एका प्रमुख नेत्याच्या मृत्यूमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. इंकलाब मंचचे प्रवक्ता शरीफ उस्मान हादी यांचे सिंगापूरमध्ये निधन झाले. 12 डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. त्यांना एअर एम्ब्युलन्सने सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांग्लादेशमध्ये तणावाचे वातावरण आहे.
शहर
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
महाराष्ट्र
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
गुन्हा
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!

























Subscribe to my channel

