
Ahilyanagar : सोन्याच्या हव्यासापोटी रक्ताची नातीही विसरणाऱ्या नराधम नातवाने स्वत:च्या आजीचा खून केला आहे. ही घटना गारगुंडी (ता. पारनेर) येथे रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) दुपारी घडली आहे. या घटनेत ८० वर्षीय आजीचा नातवाने गळा दाबून खून केला आहे. या पाशवी कृत्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मृत आजीचे नाव चंद्रभागा मल्हारी फापाळे असे आहे.
या खूनानंतर आरोपींनी चंद्रभागाबाईंच्या अंगावरील सर्व दागिने आणि मोबाईल असा एकूण ₹3,08,000 किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. नातू तेजस शांताराम फापाळे आणि त्याची पत्नी वैष्णवी तेजस फापाळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
|
KDMC Election: श्रीकांत शिंदेंना मोठा झटका! विश्वासू नेत्याने साथ सोडून भाजपची वाट धरली |
या भयानक कृत्याचा खुलासा मृत चंद्रभागाबाईंचा मुलगा पंढरीनाथ मल्हारी फापाळे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीत झाला आहे. रविवारी दुपारी दोन वाजता आजी घरी एकटी असल्याची संधी साधत आरोपी घरात शिरले. सोन्यासाठी गळा दाबून तिची हत्या केली.
गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींच्या येण्या–जाण्याचे स्पष्ट फुटेज मिळाले आहे. या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना काळेवाडी परिसरातून अटक केले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले आहे.
पोलिस तपासात उघड झाले की तेजस याच्यावर यापूर्वीच्या सोयाबीन चोरी, ट्रॅक्टर चोरीअयापूर्वीच्या सोयाबीन चोरी, ट्रॅक्टर चोरी अशाशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे घरातीलच व्यक्ती पाशवी गुन्ह्याला कारणीभूत असल्याचे समजताच गावात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी वमने, पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळेघटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. पुढील तपास पीआय संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीन खंडागळे व उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.
ज्यांच्या हातून लांगुलचालन होणे अपेक्षित होते, त्याच नातवाने लोभाच्या नशेत मानवी मूल्यांना काळिमा फासला.गारगुंडी गावातल्या या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ पसरली असून असा नराधम नातू कधी पाहिला नाही, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




